ETV Bharat / entertainment

Thank God trailer release अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'थँक गॉड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

author img

By

Published : Sep 9, 2022, 12:16 PM IST

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला आहे.

'थँक गॉड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
'थँक गॉड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई - अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​( Ajay Devgn and Siddharth Malhotra ) यांची प्रमुख भूमिका असलेल्या थँक गॉड या चित्रपटाचा ट्रेलर ( Thank God trailer release ) शुक्रवारी रिलीज झाला आहे. अजय आणि सिद्धार्थचे दमदार काम ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंगही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याआधी अजय देवगणने 'थँक गॉड' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केला होता, ज्यामध्ये अजय सूट-बूटमध्ये आहे आणि दाढीच्या लूकमध्ये दिसला होता. अजय राजाच्या खुर्चीवर रुबाबत बसला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पोस्टर शेअर करताना अजयने लिहिले होते की, 'या दिवाळीत तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय चित्रगुप्ताकडे गेम खेळण्यासाठी येत आहात, ट्रेलर उद्या येईल, चित्रपट 25 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल'.

अजयचे चाहते आता दिवाळीची वाट पाहत असतील. थँक गॉड हा रोमँटिक-कॉमेडी-ड्रामा प्रकारातील चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून त्यांनी 'मस्ती' चित्रपटाप्रमाणे 'टोटल धमाल' हा चित्रपट बनवला आहे.

याआधी अजय देवगण स्वतःच्या प्रोडक्शनच्या 'रनवे-34' चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल चित्रपटाने केली नव्हती.

हेही वाचा - पती विराट कोहलीच्या ७१ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची अभिमानास्पद पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.