ETV Bharat / entertainment

Aditya Roy Kapur and Ananya Panday : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एकाच रॉक कॉन्सर्टमध्ये स्पॉट झाले... - मंकीज कॉन्सर्ट

अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांनी स्पेनमधील एकाच रॉक कॉन्सर्टमध्ये हजेरी लावल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवांना आणखी हवा भेटली आहे.

Aditya Roy Kapur and Ananya Panday
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर
author img

By

Published : Jul 12, 2023, 4:53 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर त्यांच्या कथित नात्यामुळे फार चर्चेत आहेत. हे जोडपे २०२२ मध्ये क्रिती सॅननच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते, तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या. अनेकदा हे जोडपे वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र दिसतात. आता देखील असेच काही झाले आहे. पुन्हा एकदा हे जोडपे चर्चेत आले आहे, दोघे नुकतेच स्पेनमधील एका रॉक कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल आणखी सोशल मीडियावर बोलल्या जात आहे. आदित्य आणि अनन्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर आर्क्टिक मंकीज कॉन्सर्टमधील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Aditya Roy Kapur and Ananya Panday
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर दिसले एकत्र : मंगळवारी, अनन्याने इंस्टाग्रामवर स्टोरीजवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती स्पेनमधील कॉन्सर्टचा आनंद घेत होती. फोटो शेअर करत तिने लिहले, 'यात माझ्या आवडत्या गाण्यासारखे काहीही नाही.' (हार्ट इमोजी). तिने फोटोत माद्रिद, स्पेनचे जिओटॅग वापरले आहेत. दुसरीकडे आदित्यने कॉन्सर्टमधील कलाकारांचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याने या पोस्टवर थंडमधील एक इमोजीसह माकडचा इमोजी पोस्ट केला आहे. आता या डेटिंगच्या अफवांमध्ये, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एकत्र एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे पुन्हा एकदा डेटिंग अफवांना हवा भेटली आहे.

वर्क फ्रंट : दरम्यान, अनन्याच्या वर्क फ्रंटवर, बोलायचे झाले तर ती राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल २' मध्ये आयुष्मान खुराना सोबत दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. याशिवाय, ती फरहान अख्तरचा आगामी चित्रपट 'खो गए हम कहाँ'मध्ये सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. तसेच ती विक्रमादित्य मोटवानेचा आगामी शीर्षकहीन चित्रपटात झळकणार आहे. याव्यतिरिक्त ती अॅमेझॉन प्राईमवरील 'कॉल मी बे' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, आदित्यचा नुकताच रिलीज झालेला 'द नाईट मॅनेजर भाग २' वेब सीरिजमध्ये तो मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो सारा अली खानसोबत अनुराग बसूच्या ' मेट्रो इन दिनों' या आगमी चित्रपटात झळकणार आहे . हा चित्रपट २९ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या प्रीव्ह्यूवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया...
  2. Satyaprem Ki Katha box office collection: 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाने १३व्या दिवशी केली 'इतकी' कमाई...
  3. Mouni Roy : मौनी रॉय मुंबई विमानतळावर एंट्री गेटवर गोंधळली...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.