ETV Bharat / entertainment

Adipurush team :आदिपुरुष टीम प्रत्येक चित्रपटगृहात यासाठी एक सीट ठेवणार राखीव, जाणून घ्या कारण - theatre

सिनेमाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार आहे. आदिपुरुष चित्रपटासाठी थिएटरमधील पहिली सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. आता प्रेक्षकांसोबत बजरंगबली हा चित्रपट पाहणार आहे.

Adipurush
आदिपुरुष
author img

By

Published : Jun 6, 2023, 1:36 PM IST

मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन स्टारर पौराणिक चित्रपट 'आदिपुरुष'बाबत चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता दोन आठवडेही शिल्लक आहे. आदिपुरुष या चित्रपटाचा ट्रेरल रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजचा फार अतुरतेने वाट पाहत आहे. आता चित्रपटाबाबतीत असे निदर्शनात येत आहे की, तिरुपतीमध्ये या चित्रपटाचा एक मोठा प्री-रिलीज कार्यक्रम होणार आहे, आणि यासाठी फार जोरात तयारी सुरू आहे. तसेच या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट तिरुपतीमध्ये यावेळी जमणार आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच प्री-रिलीज कार्यक्रम होत असल्याने या चित्रपटाची स्टारकास्ट ही फार उत्साहात आहे. विशेष म्हणजे 16 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या थिएटरमधील पहिली सीट भगवान हनुमानाच्या नावावर राखीव असणार आहे.

बजरंगबलीसाठी तिकिटे बुक करा : म्हणजे आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबत भगवान हनुमानही थिएटरमध्ये बसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जिथे प्रदर्शित होईल, तिथे प्रत्येक थिएटरची पहिली सीट बजरंगबलीच्या नावाने बुक केली जाईल आणि ती रिकामी ठेवली जाईल.

निर्माते काय म्हणाले : जिथे रामायण रचले जाईल, तिथे स्वतः हनुमान बसतील, या श्रद्धेला मान देत प्रत्येक थिएटरची पहिली सीट ही बजरंगबलीसाठी रिकामी ठेवली जाणार आहे, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे, हे काम आम्ही खऱ्या मनाने करणार आहोत. ऐका, रामाच्या महान भक्ताचा सन्मान करण्याचा इतिहास हा फार पुर्वीपासूनचा आहे, आपण सर्वांनी भगवान हनुमानाच्या सान्निध्यात आदिपुरुषाचे दर्शन घेतले पाहिजे. असे चित्रपटाच्या निर्मात्याचे म्हणणे आहे.

चित्रपटातील स्टारकास्ट : 500 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत तर क्रिती सेनन माँ सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे आणि सनी सिंग हा लक्ष्मणच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात देवदत्त नाग हे हनुमानाची भूमिका साकारणार आहे तर सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाल करणार हे येणाऱ्या काळात समजेल.

हेही वाचा :

  1. Nysa Devgan : न्यासा देवगण पुन्हा दिसली कथित बॉयफ्रेंडसोबत, पहा फोटो
  2. Khurana hold their mothers hands : वडिलांच्या मृत्यूनंतर आयुष्मान आणि अपारशक्ती आईसोबत मुंबईत दाखल
  3. web series : वेगवान दृष्ये आणि अफाट अ‍ॅक्शन्ससह 'द नाईट मॅनेजर २'चा ट्रेलर प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.