ETV Bharat / entertainment

Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद

'आदिपुरुष' या चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल झाला होता. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आपले मत ट्विटरवर मांडले आहे.

Adipurush
आदिपुरुष
author img

By

Published : Jun 16, 2023, 6:54 PM IST

मुंबई : ओम राऊतचा 'आदिपुरुष' चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे, ज्यासाठी चाहते आणि कलाकार फार दिवसांपासून वाट पाहत होते. कोणत्याही चित्रपटाचे खरे समीक्षक हेच प्रेक्षक असतात. प्रभासच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवसाचा पहिला शो हिट झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी चित्रपटाबद्दल त्यांचे मत ट्विटरवर व्यक्त केले आहे. या चित्रपटाबद्दल वापरकर्त्यांनी काही तासाच निर्णय दिला आहे. काहीजणांना रामायणला दिलेला आधुनिक टच आवडला आहे, तर काहींनी चित्रपटातील खराब व्हिएफएक्सबद्दल तक्रार केली आहे.

  • #Adipurush
    Is an very good movie with okish vfx.. Screen presence of lead character were too good nothing flaws.. Om direction superb some scene vfx were outstanding dnt belive any rumours.. Om presented really well good and watch.. Some scenes were disappoint but not the movie pic.twitter.com/1UeRDqKXq9

    — Janasena abimani (@Rebelsuraj7) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • After watching visuals coming out of #Adipurush , My respect for Ramananda sagae has gone up 100x,26 years ago, without any technology and limited resources, he created magic, absolute magic which even after so many years remains unmatched.

    This is pathetic. pic.twitter.com/AuSX9sCmNr

    — Roshan Rai (@RoshanKrRaii) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वापरकर्त्यांचे मत : या चित्रपटाला बघितल्यानंतर एका वापरकर्त्यांने लिहले, 'आदिपुरुष' हा ओकेश, व्हिएफएक्ससह खूप चांगला चित्रपट आहे. मुख्य पात्रांची स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगली होती, काहीही दोष देण्यासारखे नाही. ओम दिग्दर्शन उत्कृष्ट आणि काही दृश्य व्हिएफएक्स उत्कृष्ट होते, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका... ओम तुम्ही खरोखरच हा चित्रपट चांगला सादर केला. काही दृश्ये निराशजनक होती पण चित्रपट नाही. त्यामुळे चित्रपट पहा..' तर आणखी एका वापरकर्त्यांने लिहले, 'आदिपुरुष' रिव्हूव्ह: अतिशय वाईट चित्रपट तुम्ही 1800 कोटी क्लबचा अभिनेता प्रभासला या पद्धतीने हाताळता का? प्रभासचा चाहता म्हणून, मी अशा कडवट चित्रपटांना प्रोत्साहन देत नाही' 'आदिपुरुष' हा पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रभास हा राघव, क्रिती सेनॉन जानकी सनी सिंग लक्ष्मण आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकले आहे.

'आदिपुरुष' या चित्रपटावर टीका करण्यात आली : याआधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटावर बऱ्याच टीका झाल्या होत्या. चित्रपटाची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्यात आली होती ज्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. त्यानंतर चित्रपटाला आणखी 200 कोटी लावून या चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर पुन्हा काम करण्यात आले होते. तसेच या चित्रपटाबाबत तिरुपती येथे एक घोषणा करण्यात आली होती, की प्रत्येक थिएटरमध्ये एक जागा भगवान हनुमानासाठी आरक्षित करण्यात येईल. ही घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा बनवली. आता या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर सर्वांची नजर आहे. कारण हा चित्रपट निर्माण करण्यासाठी 500 कोटी लागले आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट येणाऱ्या काळात किती कमाई करणार हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. Boycott Adipurush trends : ट्विटरवर बॉयकॉट आदिपुरुष ट्रेंड, रावण आणि हनुमानाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप
  2. Mayor threatens to ban Indian films : आदिपुरुषसह हिंदी चित्रपटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्याची धमकी, जाणून घ्या कारण..
  3. Karan Deol's mehendi ceremony : सनी देओलच्या घरी लगीनगाई, धर्मेंद्रच्या घरी वाजंत्र्यांची लगबग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.