ETV Bharat / elections

ओवैसींची अकोल्यातील सभा रद्द, सोलापुरात उपस्थित राहण्याची शक्यता - ambedkar

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी असदुद्दीन ओवैसी हे सभा घेत आहेत. सोलापूर आणि अकोल्यातही त्याच उद्देशाने १० एप्रिल रोजी क्रिकेट क्लब येथे सभा आयोजित केली होती. पण, तेलंगणातील निवडणुकात गुंतल्याने त्यांची ही सभा रद्द झाली असावी असे सांगण्यात येत आहे

असदुद्दीन ओवैसी
author img

By

Published : Apr 9, 2019, 1:31 PM IST

अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब येथे १० एप्रिल रोजीची आयोजित सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेला एमआयएमचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे संबोधित करणार होते. ओवैसींची सभा का रद्द झाली याचे कारण कळू शकले नाही. ते सोलापुरातील सभेस उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओवैसी सोलापुरात उपस्थित राहतील असे वंबआच्या प्रवक्यांनी सांगितले

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी असदुद्दीन ओवैसी हे सभा घेत आहेत. सोलापूर आणि अकोल्यातही त्याच उद्देशाने १० एप्रिल रोजी क्रिकेट क्लब येथे सभा आयोजित केली होती. पण, तेलंगणातील निवडणुकात गुंतल्याने त्यांची ही सभा रद्द झाली असावी असे सांगण्यात येत आहे.

सभेच्या दोन दिवस आधी ही सभा रद्द करण्यात आली असल्याचे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच पक्षाकडूनही सभा रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सभा रद्द करण्याचे नेमके कारण कारण कळू शकले नाही. ते सोलापूर येथील सभेला जाणार आहेत. सोलापूर हे हैदराबादपासून जवळ असल्याने तिथे जाणे त्यांना शक्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:अकोला - वंचित बहुजन आघाडीचे नेते एड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अकोला क्रिकेट क्लब येथे 10 एप्रिल रोजीची आयोजित सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेला आघाडीसोबत असलेले एमआयएमचे बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी हे समबोधित करणार होते.

Body:वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने या निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते एड. प्रकाश आंबेडकर व आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यात ठिकठिकाणी प्रचारासाठी बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी हे सभा घेत आहेत. सोलापूर आणि अकोल्यातही त्याच उद्देशाने 10 एप्रिल रोजी क्रिकेट क्लब येथे ओवेसींची सभा आयोजित केली होती. सभेच्या दोन दिवस आधी ही सभा रद्द करण्यात आली असल्याची आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर मेसेज टाकला आहे. तसेच पक्षाकडूनही ही सभा रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही सभा रद्द करण्याचे नेमके कारण कारण कळू शकले नाही. परंतु, पहिल्या टप्प्यातील मतदान हे तेलनगणा येथे अकरा एप्रिलला होत असल्याने त्यांचे अकोल्यातील प्रचार सभेला येणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर ते सोलापूर येथील सभेला जानार आहे. सोलापूर हे हैदराबादपासून जवळ असल्याने ते तिथे जातील.
दरम्यान, अकोल्यातील ओवेसींची सभाही भाजपसाठी पोषक असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे. तसेच ओवेसींचे भाषण हे काँग्रेससोबत नेहमी असणाऱ्या मतदारांना भाजपकडे वळविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असेही बोलल्या जात आहे.

Conclusion:सूचना - सोबत अकोला क्रिकेट क्लब येथील सभामंडप उभारण्याचे कटशॉट पाठवीत असून बाईट पाठवीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.