ETV Bharat / elections

अशोक चव्हाण विश्व हिंदू परिषदेचे सदस्य; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - Vishwa Hindu Parishad

अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. या बाबत अशोक चव्हाण यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Apr 8, 2019, 5:22 PM IST

नांदेड - अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. या बाबत अशोक चव्हाण यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलताना प्रकाश आंबेडकर

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांच्या प्रचारासासाठी प्रकाश आंबेडकर यांची सभा नरसी येथे पार पडली. भर उन्हात या सभेला आंबडेकर यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारसह काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले.

या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका केली. त्यात त्यांनी चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. आंबेडकर यांनी या सभेत कारखानदारी विषयाबरही भाष्य केले. वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास, चव्हाण यांनी विकत घेतलेले साखर कारखाने पुन्हा सहकारी तत्वावर करु, असे आश्वसनही आंबेडकर यांनी दिले आहे.

Intro:नांदेड - प्रकाश आंबेडकरांचा अशोक चव्हाण यांच्यावर खळबळजनक आरोप.

नांदेड : अशोक चव्हाण हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य आहेत असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. चव्हाण यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.Body:नांदेड जिल्ह्यातील नरसी इथल्या सभेत आंबेडकर बोलत होते. रखरखत्या उन्हात आंबडेकर यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोकांचा समुदाय इथ उपस्थित होता. याच सभेत अमित शहा अन नरेंद्र मोदी हे बोके असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कमजोर लोकांना लुटण्याच काम हे बोके करतायत असही आंबेडकर यावेळी म्हणाले. या सभेत आंबेडकर यांनी अशोक चहवान टारगेट करत त्यांच्या साखर कारखान्या वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.Conclusion:आमची सत्ता आली तर चव्हाण यांनी विकत घेतलेले साखर कारखाने पुन्हा सहकारी तत्वावर करुत असही ते म्हणाले. नरसी इथली आंबेडकर यांची भर उन्हात सभा प्रचंड गाजली. या सभेतील आंबेडकर यांच अनकट भाषण...

FTP feed over
Ned prakash ambedkar Vis
Ned prakash ambedkar uncut speech
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.