ETV Bharat / elections

शरद नावावर आता विश्वास राहिला नाही, अजित पवार स्वार्थ आणि पार्थच्या मागे - गिरीश बापट

आढळराव यांचा अर्ज भरण्याआधी नरपतगिर चौकात सभा घेण्यात आली. त्यावेळी बापटांनी भाषण केले. ते म्हणाले, की अजित पवार आपल्या मुलासाठी फिरत आहेत. ही घराणेशाही मोडीत मोडून काढायची आहे. शिरुरमध्ये दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी घ्यायची म्हटले की घाम फुटतो.

गिरीश बापट
author img

By

Published : Apr 10, 2019, 11:28 AM IST

पुणे - शरद नावावर आता विश्वास नाही, त्यामुळे सोनवणेंचे नाव घ्यायला विसरलो. असे म्हणत भाजप नेते गिरीश बापट यांनी शरद पवारांवर मिश्किल शब्दात टीका केली. अजित पवार हे स्वार्थ आणि पार्थच्या मागे लागले आहेत, असेही बापट म्हणाले. ते शिरुरचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरतानाच्या रॅलीत बोलत होते.

आढळराव यांच्या रॅलीत बोलताना बापट

आढळराव यांचा अर्ज भरण्याआधी नरपतगिर चौकात सभा घेण्यात आली. त्यावेळी बापटांनी भाषण केले. ते म्हणाले, की अजित पवार आपल्या मुलासाठी फिरत आहेत. ही घराणेशाही मोडीत मोडून काढायची आहे. शिरुरमध्ये दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी घ्यायची म्हटले की घाम फुटतो. त्यामुळे येथे आयात उमेदवार आणावा लागला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चारही जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाषण सुरू करताना बापट शिवसेनेत नव्यानेच आलेल्या शरद सोनवणे यांचे नाव घेतले. तेव्हा त्यांनी शरद या नावावरुन मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, की मला शरद नावाची भीती वाटते. सोनवणे यांचे नाव शरद असल्याने ते घ्यायला जरा घाबरलो. कारण शरद नावावर आता विश्वास राहिला नाही.

Intro:mh pune 03 09 bapat fatkebaji election pkg 7201348Body:mh pune 03 09 bapat fatkebaji election pkg 7201348

aNchor
शरद नावावर आता विश्वास राहिलेला नाही, अजित पवार स्वार्थ का पार्थ साठी फिरतायत त्यांची घराणेशाही मोडायची आहे, शिरूर मध्ये उमेदवारी म्हटली की दिलीप वळसे पाटील यांना घाम फुटतो त्यांची मला कीव येते.....अशी चौफेर टोलेबाजी भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी केलीय...
सध्या राज्यात वाढत्या उन्हा सोबतच लोकसभेच्या प्रचारामुळे वातावरण चांगलेच तापले आहे आणि या तापलेल्या वातावरणात नेते मंडळी चांगलीच चार्ज झालीय, पुणे परिसरात सध्या भाजपचे पुणे लोकसभेचे उमेदवार असलेले गिरीश बापट चांगलेच फॉर्मात आहेत....बापट साहेबांना आपल्या विजयाचा मोठा आत्मविश्वास आहे त्यामुळे प्रचार सभा मध्ये चौफेर फटकेबाजी करताना ते दिसतात मंगळवारी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्यापूर्वी नरपतगिर चौकात शिवसेनेच्या वतीने सभा घेण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असल्याने सभेचे नेतृत्व गिरीश बापट यांच्याकडे आले आणि आत्मविश्वास दुणावलेल्या बापटांनी चौफेर टोलेबाजी केली…..मला शरद नावाची भीती वाटते त्यामुळे आपल्या जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचं नाव शरद असल्याने ते घ्यायला जरा घाबरलो, कारण शरद नावावर आता विश्वास राहिलेला नाही असा टोला बापट यांनी लगावला तर अजित पवारांवर ही त्यांनी जोरदार टिका केली....मावळ मध्ये सध्या अजितदादांचा स्वार्थ का पार्थ निवडणुकीच्या रिंगणात आहे अजित पवार हे आपल्या मुलासाठी फिरत आहेत, याची घराणेशाही सुरू आहे पण अस सगळं असलं तरी पुणे जिल्ह्यातल्या चार ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारच विजयी होतील असे सीमापार चेंडू लगावत गिरीश बापट यांनी शिवाजीराव आढळरावाना खात्री दिली, शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काय किंवा पुणे शहरात काय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता शेवटी उसना उमेदवार शिरूर मध्ये आयात केला या परिसरातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना उमेदवारी म्हटली की घाम फुटतो त्यांची मला कीव येते अशा शेलक्या शब्दात गिरीश बापट यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली...

Byte गिरीश बापट, पुणे लोकसभा उमेदवार भाजपConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.