ETV Bharat / elections

ईव्हीएममध्ये गडबड होती, मात्र शिक्षा होण्याच्या भीतीने तक्रार केली नाही - माजी पोलीस महासंचालक

आसामचे माजी पोलीस महासंचालक हरिकृष्ण देखा यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. ज्याला मतदान केले त्याच्या नावाऐवजी दुसऱ्याचेच नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसून आले असल्याचे ते म्हणाले. मात्र, तक्रार केल्यावर शिक्षा होण्याच्या भीतीने प्राथमिक तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे माझा दावा खरा ठरु शकला नाही, असेही ते म्हणाले.

author img

By

Published : Apr 24, 2019, 8:35 AM IST

Updated : Apr 24, 2019, 10:06 AM IST

गुवाहाटी

गुवाहाटी - आसामचे माजी पोलीस महासंचालक हरिकृष्ण देखा यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. ज्याला मतदान केले त्याच्या नावाऐवजी दुसऱ्याचेच नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसून आले असल्याचे ते म्हणाले. मात्र, तक्रार केल्यावर शिक्षा होण्याच्या भीतीने प्राथमिक तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे माझा दावा खरा ठरु शकला नाही, असेही ते म्हणाले.

देखा म्हणाले, लचितनगरच्या एल.पी शाळा येथील मतदान केंद्रावर माझे मतदान होते. तेथे मतदान करणारा मी पहिला मतदार होतो. मतदान निर्धारीत वेळेपेक्षा जास्त उशिराने सुरू झाले, ते वेळाने का झाले हे मला माहीत नाही. मी मतदान केले मात्र, ज्याला मतदान केले त्याच्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराचे नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसले.

  • Ex-Assam DGP Harekrishna Deka: My polling booth was Lachit Nagar LP School. When I voted,VVPAT displayed someone else's name.I was told I can challenge it but if complaint is found to be false I'll be punished.I don't want to take risk. How do I know how will it be proven? (23.4) pic.twitter.com/gIifM4DMA2

    — ANI (@ANI) April 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
या विसंगती विषयी मी तेथील अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून मतदान केल्याची पावती मागवून घेतली. ती तपासून पाहिल्यानंतर ते म्हणाले की, तक्रार करावी लागेल, त्यात तथ्य आढळले नाही तर तुम्हाला ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शिक्षा होऊन इतर त्रास मागे लागण्याच्या भीतीने मी तक्रार करण्याची जोखीम घेतली नाही, असे देखा म्हणाले.काल (मंगळवार दि.२३) आसाममध्ये लोकसभेच्या १४ जागांसाठी मतदान झाले. हा आसाममधील तिसरा आणि शेवटचा टप्पा होता.

Intro:Body:

ईव्हीएममध्ये गडबड होती, मात्र शिक्षा होण्याच्या भीतीने तक्रार केली नाही - माजी पोलीस महासंचालक

गुवाहाटी - आसामचे माजी पोलीस महासंचालक हरिकृष्ण देखा यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप केला आहे. ज्याला मतदान केले त्याच्या नावाऐवजी दुसऱ्याचेच नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसून आले असल्याचे ते म्हणाले. मात्र, तक्रार केल्यावर शिक्षा होण्याच्या भीतीने प्राथमिक तक्रार नोंदवली नाही, त्यामुळे माझा दावा खरा ठरु शकला नाही, असेही ते म्हणाले.

देखा म्हणाले, लचितनगरच्या एल.पी शाळा येथील मतदान केंद्रावर माझे मतदान होते. तेथे मतदान करणारा मी पहिला मतदार होतो. मतदान निर्धारीत वेळेपेक्षा जास्त उशिराने सुरू झाले, ते वेळाने का झाले हे मला माहीत नाही. मी मतदान केले मात्र, ज्याला मतदान केले त्याच्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराचे नाव व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दिसले.

या विसंगती विषयी मी तेथील अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून मतदान केल्याची पावती मागवून  घेतली. ती तपासून पाहिल्यानंतर ते म्हणाले की, तक्रार करावी लागेल, त्यात तथ्य आढळले नाही तर तुम्हाला ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शिक्षा होऊन इतर त्रास मागे लागण्याच्या भीतीने मी तक्रार करण्याची जोखीम घेतली नाही, असे देखा म्हणाले.

काल (मंगळवार दि.२३) आसाममध्ये लोकसभेच्या १४ जागांसाठी मतदान झाले. हा आसाममधील तिसरा आणि शेवटचा टप्पा होता. 

Conclusion:
Last Updated : Apr 24, 2019, 10:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.