ETV Bharat / crime

Jabalpur Brothers Rape Minor Sister चुलत बहिणीवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या, अशांना भाऊ म्हणावे की हैवान - Jabalpur Police arrested minor girls rape accused

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये jabalpur rape case पुन्हा एकदा नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जिथे दोन भावांनी मिळून अल्पवयीन चुलत बहिणीला Jabalpur Minor sister gang rape मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून cousin sister beaten to death केला. Jabalpur cousins killing after rape या घटनेला आजीने विरोध केला असता दोघांनी मिळून आजीवरही लैंगिक अत्याचार Jabalpur granny rape केला. अल्पवयीन मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वडिलांनी दिलेल्या जबाबानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक Jabalpur Police arrested minor girls rape accused केली आहे.

Jabalpur Police arrested minor girls rape accused
चुलत बहिणीवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या
author img

By

Published : Aug 25, 2022, 8:30 PM IST

जबलपूर मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये jabalpur rape case पुन्हा एकदा नात्याला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. जिथे दोन भावांनी मिळून अल्पवयीन चुलत बहिणीला Jabalpur Minor sister gang rape मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खून cousin sister beaten to death केला. Jabalpur cousins killing after rape या घटनेला आजीने विरोध केला असता दोघांनी मिळून आजीवरही लैंगिक अत्याचार Jabalpur granny rape केला. अल्पवयीन मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वडिलांनी दिलेल्या जबाबानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक Jabalpur Police arrested minor girls rape accused केली आहे, तर अन्य आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक सतत छापेमारी करत आहेत. Jabalpur brother raped minor cousin sister and killed

जबलपूरमध्ये अल्पवयीन बहिनीवर अत्याचार करून हत्या, नागरिकांमध्ये आक्रोश

अल्पवयीन मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू एएसपी प्रदीप कुमार शेंडे यांनी माहिती देताना सांगितले की, जबलपूर येथे राहणारे दोन भाऊ त्यांच्या आजीसह त्यांच्या काकाच्या अल्पवयीन मुलीला 13 ऑगस्ट रोजी मुंबईहून जबलपूरला घेऊन आले होते. त्यानंतर 13 ते 19 ऑगस्टपर्यंत दोघे मिळून चुलत बहिणीवर बलात्कार करत होते. दरम्यान, आजीने विरोध केला असता तिलाही मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. 19 ऑगस्ट रोजी हल्ल्यात जखमी झालेल्या अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडू लागली तेव्हा तिला व्हिक्टोरियाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून अल्पवयीन मुलीला वैद्यकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. 20 ऑगस्ट रोजी या अल्पवयीन मुलाचा वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला minor girl dies after Jabalpur rape. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा दाखल केला होता.

मृतदेहाचे दुसऱ्यांदा होणार शवविच्छेदन संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होताच स्थानिक पोलीस आणि एसडीएम यांनी एफएसएलच्या उपस्थितीत मृतदेह दुसऱ्यांदा शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यापूर्वी पोलिसांनी शवविच्छेदन केले होते. त्यात सामान्य मृत्यू गृहीत धरून प्रकरणाचा तपास थांबविण्यात आला होता. नातेवाईकांचे जबाब घेतल्यानंतर अल्पवयीन चुलत बहिणीवर दोन्ही भावांनी बलात्कार करून मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी आजीलाही सोडले नाही. याबाबत पीडितेने जिवंत असताना तिच्या वडिलांनाही माहिती दिली होती. शवविच्छेदन रिपोर्ट आणि नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही भावांविरुद्ध बलात्कार, खून आणि पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा Hatkanangale Youth Murder तरुणाचा खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न, हातकणंगले तालुक्यातील धक्कादायक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.