ETV Bharat / crime

Girl Sexually Abused : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना;अल्पवयीन मुलीवर बापानेच केला अत्याचार - Juni Vani In Hingana taluka

नराधम बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार (Girl Sexually Abused ) करुन बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना ( Shocking Incident Of Abusing A Minor Girl ) हिंगणा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नराधम बापा विरोधात हिंगणा पोलिस ठाण्यात (Hingana Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Etv BharatThe daughter was abused by the father
Etv Bharatमुलीवर बापानेच केला अत्याचार
author img

By

Published : Aug 5, 2022, 10:18 AM IST

Updated : Aug 8, 2022, 6:43 PM IST

नागपूर - हिंगणा पोलीस ठाण्याच्या ( Hingana Police Station ) हद्दीतील एका गावांमध्ये ( Juni Vani In Hingana taluka ) निर्दयी कुकर्मी बापाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा पोलिसांनी आरोपीला अटक ( Arrested by Police ) केली असून त्याच्याविरुद्ध कलम ३७६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत कलम गुन्हा दाखल केला आहे.

जिवे मारण्याची धमकी : हिंगणा तालुक्यातील जुनी वाणी या गावांमध्ये इयत्ता सातवी शिकत असलेल्या अल्पवयीन बारा वर्षीय मुलीला बापाने आपल्या वासनेची शिकार केले. अल्पवयीन मुलगी तीन ऑगस्ट रोजी शाळेत गेली होती. आरोपी मुलीला घरी घेऊन आला मुलीची आई मजुरीच्या कामाला शेतात गेली होती. त्यामुळे दुपारी घरी कोणी नसल्याने या नराधमाने एक ते पाचच्या दरम्यान मुलीवर दोनदा बलात्कार केला.घडलेला प्रकार कोणाला सांगितलं तर जिवे मारण्याची धमकीही दिली.

मुलीचे तोंड दाबून बलात्कार : या पूर्वी ही आरोपींने २७ जुलै रोजी अर्ध्या रात्री सर्व झोपले असता मुलीचे तोंड दाबून बलात्कार केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र 3 जुलै रोजी घडलेल्या प्रकारामुळे मुलगी पूर्णपणे हादरली होती. तिने कामावरून आलेल्या आईला पूर्ण प्रकार सांगितला. आईने मुलीला घेऊन हिंगणा पोलीस स्टेशन ( Hingana Police Station ) गाठले आणि पोलिसांना सर्व आपबीती सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंगणा पोलिसांनी नराधम आरोपीला अटक ( Arrested by Police ) केली.

हेही वाचा :Rape Case In Jaunpur : प्रियकराच्या चार मित्रांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या.. आरोपी अटकेत

Last Updated : Aug 8, 2022, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.