ETV Bharat / crime

Kerala Court महिलांनी उत्तेजक पोशाख परिधान केल्यास लैंगिक छळाचा गुन्हा नाही, कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालयाची टिप्पणी - Sexually provocative clothing

एखाद्या महिलेने कामोत्तेजक वस्त्र Sexually provocative clothing परिधान केलेले असेल, तर प्राथमिकदृष्टय़ा तिच्यावर लैंगिक अत्याचार Allegation of sexual abuse झाल्याचा गुन्हा एखाद्याविरुद्ध दाखल करता येत नाही,असे मत केरळच्या कोझीकोड जिल्हा सत्र न्यायालयाने Kozhikode District Sessions Court एका प्रकरणी व्यक्त केले आहे.

Kozhikode District Sessions Court
कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालय
author img

By

Published : Aug 18, 2022, 12:27 PM IST

कोझिकोड जिल्हा सत्र न्यायालयाने Kozhikode District Sessions Court एका महिलेसोबत लैंगिक गैरवर्तनाचा आरोप Allegation of sexual abuse असलेले लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना वादग्रस्त टिप्पणी केली आहे. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, आरोपीविरुद्ध लैंगिक गैरवर्तनाचे आरोप IPC च्या कलमांतर्गत उभे राहणार नाहीत. कारण कथित छळाच्या वेळी महिलेने लैंगिक उत्तेजक पोशाख परिधान Sexually provocative clothing केला होता. न्यायमूर्ती एस कृष्णकुमार Justice S Krishnakumar यांनी निकालपत्रात नमूद केलेल्या टीकेची केरळमध्ये व्यापक टीका झाली आहे.

कलम 354A प्रथमदर्शनी आरोपीविरुद्ध भूमिका घेणार नाही न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले की, आरोपींनी जामीन अर्जासोबत काढलेल्या छायाचित्रांवरून हेही उघड होते की, तक्रारदार स्वत लैंगिक उत्तेजन देणारे कपडे घालत आहेत. त्यामुळे कलम 354A प्रथमदर्शनी आरोपीविरुद्ध भूमिका घेणार नाही. न्यायाधीशांनी आरोपीच्या वयाबद्दलही टिपणी केली आणि सांगितले की 74 वर्षे वयाचा आणि शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेला माणूस डिफॅक्टो तक्रारकर्त्याला जबरदस्तीने आपल्या मांडीवर ठेवू शकतो यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे.

या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन महिलांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. आरोपी हा नेहमीचाच गुन्हेगार असून अनेक महिला त्याच्याविरुद्ध लैंगिक गैरवर्तनाच्या तक्रारी दाखल करण्याच्या तयारीत असल्याचेही फिर्यादी पक्षाने न्यायालयात सांगितले आहे.

केरळच्या राज्य महिला आयोगाने केली टिका एखाद्या महिलेने कामोत्तेजक वस्त्र परिधान केलेले असेल, तर प्राथमिकदृष्टय़ा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गुन्हा एखाद्याविरुद्ध दाखल करता येत नाही असे मत केरळच्या कोझीकोड जिल्हा सत्र न्यायालयाने Kozhikode District Sessions Court of Kerala एका प्रकरणी व्यक्त केले. न्यायालयाच्या या मतावरून वाद निर्माण झाला असून, केरळच्या राज्य महिला आयोगाने त्यावर कडक टीका केली आहे.

हेही वाचा Bus Accidnet in Palghar नायगावमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची बस कलंडली, सर्व विद्यार्थी सुखरूप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.