ETV Bharat / crime

Father Murdered Children पत्नीवर संशय घेत पतीने केली दोन मुलांची निर्घृण हत्या, आत्महत्येचाही केला प्रयत्न - बायकोच्या चारित्र्यावर संशय

पत्नीवर सातत्याने संशय घेत असलेल्या suspicion over wifes character पतीने त्याच्या दोन मुलांची हत्या करून Father Murdered Children नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आंध्रप्रदेशातील नागरकुर्नूल जिल्ह्यातील कोडेरू मंडलच्या एथम गावाच्या उपनगरातील एका टेकडीवर Ettham village of Koderu Mandal in Nagarkurnool district घडली.

Father Murdered Children
वडिलांनी केली मुलांची हत्या
author img

By

Published : Aug 18, 2022, 7:00 PM IST

कोडेरू आंध्रप्रदेश कौटुंबिक कलहातून suspicion over wifes character दोन मुलांची वडिलांनी हत्या केली Father Murdered Children आहे. त्यानंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना नागरकुर्नूल जिल्ह्यातील कोडेरू मंडलच्या एथम गावाच्या उपनगरातील एका टेकडीवर घडली Ettham village of Koderu Mandal in Nagarkurnool district आहे.

कुडीकिल्ला येथील ओंकारचा विवाह त्याच गावातील माहेश्वरीसोबत चार वर्षांपूर्वी झाला. त्यांना चंदना वय ३ वर्षे आणि विश्वनाथ वय १ वर्ष ही दोन मुले आहेत. बुधवारी ओंकारने नगरकुरनूल येथे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करू, असे सांगत त्याची दोन मुले आणि पत्नीला दुचाकीवरून नेले.

कोल्लापूरहून पेडटाकोट्टापल्लीकडे येत असताना पती पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली असता माहेश्वरीने दुचाकीवरून खाली उडी घेतली. ओंकार दोन मुलांसह कोडेरू मंडलातील इचम गावाच्या हद्दीत एका टेकडीवर गेला होता. त्याने दुचाकी जवळच्या शेतात सोडून मुलांना घेऊन टेकडीवर नेले.

सोबत आणलेल्या चाकूने मुलाचा गळा कापला. त्यानंतर स्वतःचाही गळा त्याने कापला. तर त्याची बायको महेश्वरी हिने पळून जात पेड्डाकोट्टापल्ली पोलिस ठाण्यात पोलिसांशी संपर्क साधला. पतीने दोन्ही मुलांना नेले असून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तिने सांगितले.

ओंकारच्या भ्रमणध्वनीच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांना मुलांचे मृतदेह ढिगाऱ्यावर आढळून आले. घटनास्थळी एक चाकू जप्त करण्यात आला आहे. ओंकारला नागरकुर्नूल रुग्णालयात आणि तेथून महबूबनगर सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ओंकारच्या पहिल्या पत्नीचे आजारपणात निधन झाले. तिला एक मुलगा आहे. दुसऱ्या पत्नीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तिच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्याने माहेश्वरीशी तिसरे लग्न केले. माहेश्वरीचेही हे दुसरे लग्न आहे. सततच्या संशयामुळे तो पत्नीशी भांडत असे, असे गावकऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा Sentenced To Death, १५ आरोपींना फाशीची शिक्षा, मध्यवर्ती कारागृहात केली होती कैद्याची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.