औरंगाबाद - कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी ( Fake Covid Vaccination Certificate ) जिन्सी पोलिसांनी सापळा रचून ( Gang Arrested Jinsi Police Aurangabad ) पकडली आहे. 500 ते 2000 रुपये देऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करत, काही जणांना पोलिसांनी अटक ( Four Arrested With Doctor In Aurangabad ) केली आहे. या टोळीमध्ये सरकारी डॉक्टर आणि नर्सचा सहभाग असल्याचं समोर आला आहे.
Fake Covid Vaccination Aurangabad : औरंगाबादेत पाचशे रुपयांत लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र, सरकारी डॉक्टरांसह चौघे अटकेत - Ghati Hospital Aurangabad
नागरिकांना बहुतांश ठिकाणी लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र लसीकरण न करताही लसीकरण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र ( Fake Vaccination Certificate Gang ) देणाऱ्या टोळीचा औरंगाबादमधील पोलिसांनी भांडाफोड केला आहे. याप्रकरणी सरकारी डॉक्टरसह चार जणांना अटक ( Four Arrested With Doctor In Aurangabad ) करण्यात आली आहे.
जिन्सी पोलिस
औरंगाबाद - कोरोना लस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी ( Fake Covid Vaccination Certificate ) जिन्सी पोलिसांनी सापळा रचून ( Gang Arrested Jinsi Police Aurangabad ) पकडली आहे. 500 ते 2000 रुपये देऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करत, काही जणांना पोलिसांनी अटक ( Four Arrested With Doctor In Aurangabad ) केली आहे. या टोळीमध्ये सरकारी डॉक्टर आणि नर्सचा सहभाग असल्याचं समोर आला आहे.
Last Updated : Dec 16, 2021, 10:00 AM IST