ETV Bharat / city

Assault on youth : क्षुल्लक वादातून तरूणावर कोयत्याने सपासप वार; हल्लेखोरांविरोधात गुन्हा - The young man was attacked with a knife

कल्याण पूर्व भागातील मलंग रोडला अनमोल गार्डन ( Anmol Garden ) समोरील रस्त्यावर एक तरुणांवर कोयत्याने वार केल्याची घटना ( Assault ) घडीली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल ( case registered in Kolsevadi police station ) करण्यात आला आहे.

Kolsevadi police station
कोळसेवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Jul 23, 2022, 9:03 PM IST

ठाणे : क्षुल्लक वादातून एका तरुणावर कोयताने प्राणघातक हल्ला करण्यात ( stabbed with a knife ) आल्याची घटना कल्याण पूर्व भागातील मलंग रोडला अनमोल गार्डन समोरील रस्त्यावर घडली आहे. भर दिवसा झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोर टोळक्या विरोधात ( case registered in Kolsevadi police station ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. राहुल सोनी असे जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तरूणावर कोयत्याने सपासप वार

आदी कार्यलयावर हल्ला - हल्लखोर सात ते आठ जणांचे टोळके हल्ला करण्यापूर्वी आज दुपारच्या सुमारास दुचाकीवरून राहुलला शोधत होते. त्यामुळे हल्लेखोर आधी राहुल काम करत असलेल्या कार्यालयात गेले. मात्र, तेथे राहुल नव्हता. त्यामुळे हल्लेखोरांनी कार्यालयावर बियरच्या बाटल्या फेकल्या. दुचाकीवरून आलेले हल्लेखोर कार्यलयावर बियरच्या बाटल्या फेकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर राहुलला सात-आठ हल्लेखोरांनी कल्याण पूर्वेतील अनमोल गार्डन समोरील परिसरातील रस्त्यावर गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप ( The young man was attacked with a knife ) वार केले आहे

हेही वाचा - Prostitution Racket Busted : विदेशी मुलींसोबत वेश्या व्यवसाय करणारे अटकेत, 10 ते 25 हजार रुपयांचा होता 'रेट'

हल्लेखोरांचा शोध सुरू - या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलला उपचारासाठी कल्याण पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्षुल्लक वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. दुसरीकडे कोळशेवाडी पोलिसांनी पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.