ETV Bharat / city

Bhiwandi Cosmetics Theft भिवंडीत गोदामातील कामगारांनीच केली ८६ लाखांच्या सौंदर्य प्रसाधनांची चोरी - cosmetics theft arrest in Bhiwandi

भिवंडीतील गोदामांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी warehouse workers stole cosmetics in Bhiwandi कंपनीच्या डोळ्यात धूळफेक करून अनेक वेळा चोरी cosmetics theft in Bhiwandi केली. एका नामांकित कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनीच मिळून ८६ लाखांच्यावर सौंदर्य प्रसाधनांची चोरी cosmetics theft worth 86 lakhs in Bhiwandi केली. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Station चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील दोघांना अटक करण्यात cosmetics theft arrest in Bhiwandi आली आहे.

cosmetics theft in Bhiwandi
भिवंडीतील गोदामातून सौंदर्य प्रसाधनांची चोरी
author img

By

Published : Aug 21, 2022, 5:34 PM IST

ठाणे भिवंडीतील गोदामांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी warehouse workers stole cosmetics in Bhiwandi कंपनीच्या डोळ्यात धूळफेक करून अनेक वेळा चोरी cosmetics theft in Bhiwandi केली. एका नामांकित कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांनीच मिळून ८६ लाखांच्यावर सौंदर्य प्रसाधनांची चोरी cosmetics theft worth 86 lakhs in Bhiwandi केली. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात Narpoli Police Station चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील दोघांना अटक करण्यात cosmetics theft arrest in Bhiwandi आली आहे. वैभव म्हस्के आणि समीर सय्यद असे अटक कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर रितेश विलास शिंदे, रोजन शेख हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

८६ लाखांचा ऐवज लंपास केला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रितेश विलास शिंदे, वैभव संजय म्हस्के, रोजन शेख, समीर फारूक सय्यद हे कर्मचारी सौंदर्य प्रसाधन सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि रिपॅकिंगसाठी भिवंडीतील दिवे-अंजूर येथील बी-७,लाइट स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या इंडियन लॉजिस्टिक कॉर्पोरेशन वेअरहाऊस कॉम्प्लेक्समध्ये कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र कामाच्या दरम्यान चौघांनी संगनमत करून कंपनीविरुद्ध कट रचून कॉस्मेटिक्स ब्रँडचा एकूण ८६ लाख ७३ हजार ७३६ रुपयांचा ऐवज लंपास केला.

आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी याप्रकरणी कंपनीचे संचालक तेजस चंद्रकांत लटके यांनी नारपोली पोलीस ठाण्यात या चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चार आरोपीपैकी वैभव म्हस्के आणि समीर सय्यद या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे विजय मोरे करीत आहेत.

हेही वाचा Woman Jumped in Well विवाहिता माहेरी जाण्यासाठी घराबाहेर पडली अन् दोन मुलींसह घेतली विहिरीत उडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.