ठाणे : लॉकडाऊनमध्ये करायचे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता पण याच वेळेचा चांगला फायदा घेत ठाण्यातील वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले. आणि त्यामुळेच आता या दोन्ही मुली 16 ट्रेक्स पूर्ण करून एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहू लागल्या आहेत.
Mount Everest : ठाण्यातील दोघा विद्यार्थिनींनी रोवला गिर्यारोहणाचा झेंडा; एव्हरेस्ट सर करण्याचा आहे ध्यास - कळसूबाई शिखर
कोरोनाच्या सुट्टीत ठाण्यातील हरिता आणि ग्रीहिता या दोन्ही विद्यार्थिनींनी वडिलांकडून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले. आणि अवघ्या वर्षांच्या कालावधीत त्यांनी 16 ट्रेक पूर्ण केले आहेत. आता लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व ट्रेक पूर्ण करून एव्हरेस्ट सर करण्याचा मानस दोघींनी व्यक्त केला आहे.
vichare sisters
ठाणे : लॉकडाऊनमध्ये करायचे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता पण याच वेळेचा चांगला फायदा घेत ठाण्यातील वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले. आणि त्यामुळेच आता या दोन्ही मुली 16 ट्रेक्स पूर्ण करून एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहू लागल्या आहेत.
कमी वयात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाल्यावर हरिता आणि ग्रीहिता यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक अवघड ट्रेक्स केले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक प्रशस्तीपत्रक आणि मानपत्र दोघीना मिळाली आहेत. हरिता ग्रिहीता यांनी आतापर्यंत मल्लंगड (2596 ft.) मोरोशीचा भैरवगड (2833 ft.), अलंग (4852 ft.) मदन (4841 ft.) कुलंग (4822 ft.) अशे टे्क यशस्वीपणे पार केलेत. त्याचबरोबर हरिता गि्हीता यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (5400 ft.) सोंडाई (1200 ft.), ईरशाळगड (121ा ft.) करणाळा (1538 ft.), गोपाळगड, सुवर्णदु्ग, पन्हाळा, अग्वोदा, छापोरा, इत्यादी किल्ले यशस्वी पणे सर केलेत.