नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे वाटण्याच्या दरात १००० ते २००० रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३२०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५८०० ते ७०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४२०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १६००० रुपये ते १८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५४०० रुपये ते ६४०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १६०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते ९०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये