ETV Bharat / city

Shivali Parab Mobile Theft अभिनेत्री शिवालीचा अ‍ॅपलचा आयफोन दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धूम स्टाईलने पळविला - Shivali Parab Mobile Theft

महाराष्ट्राची हास्यजत्रा Maharashtra Laughter Fair actress Shivali Parab या मालिकेतील अभिनेत्री शिवाली परब वय २३ वर्षे हिचा अ‍ॅपल कंपनीचा महागडा आयफोन 13 theft apple iphone 13 हा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात Kongaon Police station अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. Thief stolen actress Shivali Parab mobile

Shivali Parab iphone Stole
अभिनेत्री शिवालीचा अ‍ॅपलचा आयफोन चोरी
author img

By

Published : Aug 22, 2022, 3:40 PM IST

Updated : Aug 22, 2022, 4:30 PM IST

ठाणे महाराष्ट्राची हास्य जत्रा Maharashtra Laughter Fair actress Shivali Parab या मालिकेतील अभिनेत्री शिवाली परब वय २३ वर्षे हिचा अ‍ॅपल कंपनीचा महागडा आयफोन 13 theft apple iphone 13 हा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात Kongaon Police station अज्ञात दोन चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. Thief stolen actress Shivali Parab mobile

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू अभिनेत्री शिवाली परब Shivali Parab mobile snatching in Thane ही कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इमारतीत राहते. शिवली रविवारी सकाळच्या सुमारास मिरारोड येथे चित्रिकरणासाठी निघाली होती. त्यावेळी तिने उबेरची ॲानलाईन ऑटोरिक्षा बुक केली होती. रिक्षातून प्रवास करत असताना तिची रिक्षा कल्याण भिवंडी मार्गावरील पिंपळास गावाच्या पुलाजवळ जवळ येताच, रिक्षाच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शिवालीच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून Shivali Parab iphone theft धूम स्टाईलने दुचाकीवरून पळ काढला. पोलीस पथकाने पिंपळास ते ठाणेहून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये दोघे दुचाकीवरून जाताना दिसून आले. आता पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. डी. घाडगे करीत आहेत.

हेही वाचा Aghori Puja Pune Crime अघोरी पूजा करीत पत्नीला करायला लावली सर्वांसमोर आंघोळ, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated : Aug 22, 2022, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.