ETV Bharat / city

ठाणे शहराचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी राहणार बंद

गुरुवार(21 नोव्हेंबर) रात्री 12.00 पासून ते शुक्रवार (22 नोव्हेंबर) रात्री 12.00 वाजेपर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

ठाणे शहराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी राहणार बंद
author img

By

Published : Nov 20, 2019, 9:56 PM IST

ठाणे - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभूळ येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतचले आहे. त्यामुळे गुरुवार(21 नोव्हेंबर) रात्री 12.00 पासून ते शुक्रवार (22 नोव्हेंबर) रात्री 12.00 वाजेपर्यंत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा - लातूरकरांना किंचित दिलासा; आता १० दिवसाला होणार पाणीपुरवठा

ठाणे महानपालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे, लोकमान्य-सावररकर या प्रभाग समिती अंतर्गत रूपादेवीपाडा, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं.२ वागळे फायर ब्रिगेड, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत गाव, बाळकूम, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Intro:ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणारBody:

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यावतीने बारवी जलशुद्धीकरण केंद्र,जांभूळ येथील जलवाहिनीची तातडीने देखभाल व दुरुस्तीची काम हाती घेतल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणी पुरवठा गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर , 2019 रोजी रात्री 12.00 ते शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर, 2019 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत (24 तास) ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महानपालिका क्षेत्रातील दिवा प्रभाग समिती, मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती, वागळे, लोकमान्य-सावररकर प्रभाग समिती अंतर्गत रूपादेवीपाडा, केणीनगर, नेहरूनगर, किसननगर, नं.२ वागळे फायर ब्रिगेड, माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत गाव, बाळकूम, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत नळपाडा आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.