ETV Bharat / city

Bhiwandi Accident भिवंडीत टँकरची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात पती पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी - अपघातात पती पत्नीसह दोन मुलं गंभीर जखमी

भिवंडीत (Bhiwandi Accident ) पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरने एका दुचाकीला धडक (Tanker Collided Two wheeler) दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीसह त्यांची दोन लहान मुले असे चार जण गंभीर जखमी (Four people injured) झाल्याची घटना घडली आहे. घटना भिवंडी शहरालगत असलेल्या मीठ पाडा खोणी रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल (Accident case filed) करून पोलिसांनी टँकर जप्त केला. चालक फरार (driver absconded) झाला आहे.

Bhiwandi Accident
भिवंडी अपघात
author img

By

Published : Sep 1, 2022, 10:49 PM IST

भिवंडी,ठाणे भिवंडीत (Bhiwandi Accident ) पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरने एका दुचाकीला धडक (Tanker Collided Two wheeler) दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नीसह त्यांची दोन लहान मुले असे चार जण गंभीर जखमी (Four people injured) झाल्याची घटना घडली आहे. घटना भिवंडी शहरालगत असलेल्या मीठ पाडा खोणी रस्त्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल (Accident case filed) करून पोलिसांनी टँकर जप्त केला. चालक फरार (driver absconded) झाला आहे.

असा झाला अपघात गंभीर जखमी कुटूंब कल्याण तालुक्यातील टिटवाळा भागात राहणारे असून आज दुपारच्या सुमारास वसईला जाण्यासाठी कुटूंब एका दुचाकीवरून निघाले होते. त्याच सुमारास भिवंडीतील मिठापाडा येथे रस्त्यात उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक देताच दुचाकीवरील परिवार खाली कोसळला. या दुचाकीवर पती पत्नी व त्यांची दोन मुले ज्यात एक मुल पाच वर्षाचा तर दुसरा अंदाजे दीड वर्षाचे अशी दोन मुले असे चार जण रस्त्याच्या कडेला थांबले होते. दरम्यान टँकरने धडक दिल्याने चारही जण गंभीर जखमी झाले. या जखमी परिवाराला स्थानिक नागरिकांनी रिक्षातून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील लहान मुलास गंभीर दुखापत झाली असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे.

टँकर अवैध व मुदतबाह्य (Tanker invalid and expired) भिवंडीत डाईंग साइजिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात असून या कंपन्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र हे टँकर अवैध व मुदतबाह्य असून या भंगार अवस्थेतील पाण्याच्या टँकरमुळे अनेक अपघात होत असतात. मात्र, वाहतूक पोलीस यंत्रणा या मुद्तबाह्य टँकरवर कोणतीही कारवाई करत नसल्याने या टँकर चालकांची मुजोरी भिवंडीत (Mujori of tanker drivers Bhiwandi) मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हेही वाचा Aurangabad Crime: घरगुती वादातून महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतलं पेटवून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.