ETV Bharat / city

अबब...! चित्रपटगृहाजवळच आढळला भलामोठा साप

author img

By

Published : Nov 7, 2019, 7:27 PM IST

भलामोठा साप सिनेमाचा शो सुटण्याआधीच पकडल्याने येथील कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून साडेसात फुटाचा आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन हा साप जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश याने दिली.

साप

ठाणे - एकीकडे चित्रपटगृहात सिनेमा सुरू असतानाच दुसरीकडे सर्पमित्राने भलामोठा साप चित्रपटगृहात शिरण्याआधीच पकडला. त्यामुळे प्रेक्षकांमधील गोंधळ टळला असून ही घटना कल्याण पश्चिम येथील असलेल्या भानू - सागर चित्रपटगृहाच्या मागील आवारात घडली आहे.

कल्याण पश्चिम येथील चित्रपटगृहाजवळच आढळला भलामोठा साप

हेही वाचा - 'सरकारी यंत्रणा वापरून आमदार फोडाफोडी सुरू'

परतीच्या पावसामुळे गेल्या महिन्याभरापासून भक्ष्य शोधण्यासाठी विषारी - बिन विषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या ५० ते ६० घटना समोर आल्या आहेत. भलामोठा साप आज दुपारच्या सुमाराला कल्याण पश्चिमेकडील असलेल्या भानू - सागर चित्रपटगृहाच्या मागील आवारात येथील कामगारांना दिसला. हा साप चित्रपटगृहालगतच्या भिंतीचा आसरा घेत चित्रपटगृहात शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी येथील कामगारांनी त्याला हुसकावून लावत वार संस्थेचे सर्पमित्र हितेश करंजावडकर यांच्याशी संपर्क करून साप चित्रपटगृहात शिरत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेशने काही वेळातच घटनास्थळी येऊन सापाला सर्पमित्र आदित्य शिंदे यांच्या मदतीने पकडण्यात आले.

दरम्यान, भलामोठा साप सिनेमाचा शो सुटण्याआधीच पकडल्याने येथील कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून साडेसात फुटाचा आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन हा साप जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश याने दिली.

Intro:kit 319Body:भलामोठा साप चित्रपटगृहात शिरण्याआधीच सर्पमित्राने पकडल्याने प्रेक्षकांचा गोंधळ टळला

ठाणे : एकीकडे चित्रपटगृहात सिनेमा सुरु असतानाच दुसरीकडे सर्पमित्राने भलामोठा साप चित्रपटगृहात शिरण्याआधीच पकडल्याने प्रेक्षकांमधील गोंधळ टळल्याची घटना समोर आली आहे. हि घटना कल्याण पश्चिमेकडील असलेल्या भानू - सागर चित्रपटगृहाच्या मागील आवारात घडली आहे.

परतीच्या पावसामुळे गेल्या महिन्याभरापासून भक्ष्य शोधण्यासाठी विषारी - बिन विषारी साप मानवी वस्तीत शिरल्याच्या ५० ते ६० घटना समोर आल्या असतानाच, एक भलामोठा साप आज दुपारच्या सुमाराला कल्याण पश्चिमेकडील असलेल्या भानू - सागर चित्रपटगृहाच्या मागील आवारात येथील कामगारांना दिसला. हा साप चित्रपटगृहालगतच्या भिंतीचा आसरा घेत चित्रपटगृहात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी येथील कामगारांनी त्याला हुसकावून लावत वार संस्थेचे सर्पमित्र हितेश करंजावडकर यांच्याशी सपंर्क करून साप चित्रपटगृहात शिरत असल्याची माहिती दिली. मिळताच सर्पमित्र हितेशने काही वेळातच घटनास्थळी येऊन सापाला सर्पमित्र आदित्य शिंदे यांच्या मदतीने पकडण्यात आले.
दरम्यान, भलामोठा साप सिनेमाचा शो सुटण्याआधीच पकडल्याने येथील कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून साडेसात फुटाचा आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन उद्या हा साप जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश याने दिली.

Conclusion:kalyan

For All Latest Updates

TAGGED:

snek news
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.