ETV Bharat / city

ठाण्यात रोटरी क्लबची शंख साधना; प्रात्यक्षिकात युवकांचा मोठा सहभाग

'शंख साधना' या शीर्षकांर्गत शंख कसा फुंकायचा आणि त्याचे शरीरासाठी होणारे फायदे यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी येथे ब्राझील, इटली, जर्मनी आणि फ्रान्स मधील विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती आहे.

शंख साधना
author img

By

Published : Sep 22, 2019, 3:09 PM IST

ठाणे - हिंदू कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे समजले जाते. शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मानले आहे. पण शंख वाजवणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे, हे फार कमी लोकांनाच माहिती आहे. याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी शंख वाजवणे आत्मसात करावे याकरता ठाण्यात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यात रोटरी क्लबची शंख साधना

रोटरी क्लब ॲाफ ठाणे मिडटाऊन तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 'शंख साधना' या शिर्षकांर्गत शंख कसा फुंकयाचा आणि त्याचे शरीरासाठी होणारे फायदे यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी येथे ब्राझील, इटली, जर्मनी आणि फ्रान्स मधील विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण देण्यात आले.

हेही वाचा - ...अन् थापाड्यांचे पाय लटलटले! भाजपच्या व्यंगचित्राला मनसेचा 'करारा जवाब'

शंख वाजवल्याने होणारे फायदे -

  • स्नायू मजबूत होतात
  1. शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरते. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाच स्नायू मजबूत होतात.
  • प्रोस्टेट
  1. शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि प्रोस्टेट स्वास्थ सुधारते.
  2. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करते.
  • फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी
  1. याने फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता
  2. श्वास घेण्याची क्षमता वाढते.
  • थायरॉईड ग्रंथीत सुधार
  1. शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथींचा व्यायाम होतो.
  2. वोकल कोड्सचा व्यायाम होतो.
  • बोलण्यात स्पष्टता
  1. याने बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात.
  2. बोबडे बोलणार्‍या मुलांनी शंख वाजवल्याने त्यांची वाणी सुधारते.
  • सुरकुत्या दूर होतात
  1. शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते.
  • त्वचा रोग दूर होतात
  1. रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.
  • ताण दूर होतो
  1. शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात.
  2. ताण कमी होण्यात मदत मिळते.
  • नकारात्मकता दूर होते
  1. शंख वाजवताना त्यातून ॐ ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.
  • ह्रदय विकाराच्या धक्यापासून बचाव
  1. नियमित शंख वाजवणार्‍या व्यक्तीला ह्रदय विकाराचा धोका नसतो.
  2. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून मोकळे होतात.
  • हे लक्षात ठेवावे -
  1. तज्ज्ञाकडून शंख वाजवणे शिकावे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय शंख वाजवल्यास नुकसान होऊ शकते. तसेच शंख वाजवताना नाकातून श्वास टाकावे.
  2. विशेष: उच्च रक्तदाब, हार्निया किंवा मोतीबिंदू या आजाराने पीडित लोकांनी शंख वाजवू नये कारण याने कमजोर अंगांवर दबाव पडतो.

Intro:ठाण्यात रोटरीचे शंख वंदन प्रात्यक्षिक युवकांचा मोठा सहभागBody:हिंदू कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले आहे. पण शंख वाजवणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे हे फार कमी लोकांनाच माहीतीये. याबाबत जनजागृती व्हावी आणि लोकांनी शंख वाजवणे आत्मसात करावे याकरता ठाण्यात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.रोटरी क्लब ॲाफ ठाणे मिडटाऊन तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . "शंख साधना", या शिर्षकांर्गत "शंख कसा फुंकणे व त्याचे शरीरा साठी होणारे फायदे याच बरोबर ब्राझील, इटली, जर्मनी आणि फ्रान्स विद्यार्थ्यांना शिक्षण दिले गेले.यावेळेस शंख वाजवण्यामुळे होणारे फायदा देखील सागंतिले गेले .पाहूयात शंख वाजवल्याने काय फायदे होतात ते .
स्नायू मजबूत होतात
शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.
प्रोस्टेट
शंख वाजवण्याने प्रोस्टेट क्षेत्रावर दबाव पडतो आणि याने प्रोस्टेट स्वास्थ सुधारतं. हे प्रोस्टेट वृद्धी रोखण्यात मदत करतं.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी
याने फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होता आणि श्वास घेण्याची क्षमता वाढते.

थायरॉईड ग्रंथीत सुधार
शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि वोकल कोड्सचा व्यायाम होतो.

बोलण्यात स्पष्टता
याने आपल्या बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणार्‍या मुलांना शंख वाजवायला हवा याने त्यांची वाणी सुधारेल.

सुरकुत्या दूर होतात
शंख वाजवताना चेहर्‍याचे स्नायू खेचले जातात याने फाईन लाइन्स आपोआप दूर होण्यात मदत मिळते.

त्वचा रोग दूर होतात
रात्र भर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. सकाळी या पाण्याने शरीरावर मालीश करावी. याने त्वचेसंबंधी रोग दूर होतात.

ताण दूर होतं
शंख वाजवल्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते.

नकारात्मकता दूर होते
शंख वाजवताना त्यातून ऊँ ध्वनी बाहेर पडते ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते.

हार्ट अटॅकपासून बचाव
नियमित शंख वाजवणार्‍या हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात.

हे लक्षात ठेवावे:
तज्ज्ञाकडून शंख वाजवणे शिकावे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय शंख वाजवल्यास नुकसान होऊ शकतं. तसेच शंख वाजवताना नाकातून श्वास टाकावे.

विशेष: उच्च रक्तदाब, हार्निया किंवा मोतीबिंदू या आजाराने पीडित लोकांनी शंख वाजवू नये कारण याने कमजोर अंगांवर दबाव पडतो.

BYTE:- राजेंद्र झेडे ( रोटरी क्लब अध्यक्ष ) , शंख वाजवणारे शिक्षक, चिन्मयी केळकर ( रोटरॅक्ट ची अध्यक्ष ) , २ परदेशी पाहुणे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.