ETV Bharat / city

भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार; मुलगा गंभीर - ठाणे अपघात वृत्त

कल्याण-डोंबिवली मार्गावरील विकास नाक्यावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले. या अपघातात पती-पत्नीसह मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले.

severe accident in thane
भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार
author img

By

Published : Dec 3, 2019, 1:08 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली मार्गावरील विकास नाक्यावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने दुचाकीला चिरडले. या अपघातात पती-पत्नीसह मुलगी असे तिघेजण जागीच ठार झाले. गणेश चौधरी (वय-32), ऊर्मिला चौधरी (वय-25) आणि मुलगी हंशीका (वय-4) अशी मृतांची नावे असून यामध्ये त्यांचा मुलगा बचावला आहे.

severe accident in thane
भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह मुलगी जागीच ठार

गणेश हे सहकुटुंब कल्याण-डोंबिवली मार्गावरील कथोरे रस्त्यावरून विकास नाक्याच्या दिशेने दुचाकीवर जात होते. याचवेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मात्र त्यांचा लहान मुलगा बचावला असून त्याला तात्काळ रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची महिती मिळताच कोळसेवाडी युनिटचे वाहतूक पोलीस फौजदार काशिनाथ चौधरी व मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला आहे.

Intro:kit 319Body:भरधाव डंपरखाली चिरडून पती-पत्नीसह लेक जागीच ठार : अपघातग्रस्त डंपर ताब्यात

ठाणे : कल्याण-डोंबिवली मार्गावरील कथोरे रोड वरील विकास नाका या ठिकाणी मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारा मोठा अपघात घडला.
भरधाव डंपरखाली चिरडून झालेल्या अपघातात पती-पत्नीसह त्यांची लेक असे तिघेजण जागीच ठार झाले. गणेश हेंद्र्या चौधरी (32), त्यांची पत्नी ऊर्मिला चौधरी (25) आणि मुलगी हंशीका (4) अशी मृतांची नावे आहेत. तर मुलगा बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मृतक गणेश हे पत्नी आणि दोन मुलांसह कल्याण-डोंबिवली मार्गावरील कथोरे रोड वरील विकास नाका या रस्ताने त्यांच्या MH05/ EC/6803 क्रमांकाच्या ऍक्टिवा स्कुटरवरून जात होते. त्याच सुमाराला MH04/CT/9282 क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या ऍक्टिवा ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मात्र एक लहान मुलगा बचावला असून त्याला तात्काळ रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मात्र गणेश हेंद्र्या चौधरी, त्यांची पत्नी ऊर्मिला आणि मुलगी हंशीका (4) यांचा जागीच मृत झाला.
या घटनेची महिती मिळताच कोळसेवाडी युनिटचे ट्राफिक पोलिस फौजदार काशिनाथ चौधरी व मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठविण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला आहे.

Conclusion:apghat
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.