ETV Bharat / city

APMC Market एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटो, दोडका, कारली, भेंडी, घेवड्याचे दर वाढले, इतर भाज्यांचे दर स्थिर - 200 रुपयांनी वाढ

मुंबई कृषी उत्पन्न बाजार Navi Mumbai Market Price समितीत APMC Market १०० किलोप्रमाणे फरसबीच्या दरात १ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. कारलीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला Other Vegetables Remained Stable मिळाले.

APMC Market
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
author img

By

Published : Aug 19, 2022, 7:50 AM IST

Updated : Aug 19, 2022, 8:19 AM IST

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार APMC Market समितीत १०० किलोप्रमाणे फरसबीच्या दरात १ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ Dodka has Increased by Four Hundred झाली आहे. कारलीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. घेवड्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला Other Vegetables Remained Stable मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ३६०० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४८०० ते ५५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६००० ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ७००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७००० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये, कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६०० रुपये

फळभाज्यांचे दर कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१७०० ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३८०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ४८०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४८०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये,

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७०००ते ८००० रुपये, वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६०००रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये, वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४००, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३२००, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५००ते ५००० रुपये, मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० ते ४६०० रुपये.

पालेभाज्या कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते २०००, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २६०० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १२०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ७०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

हेही वाचा Dahi Handi festival भाजपकडून मुंबई महापालिका टार्गेट, तब्बल ३७० ठिकाणी दहीहंडीचे केले आयोजन

Last Updated : Aug 19, 2022, 8:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.