ETV Bharat / city

नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मिरची शेपू कोथिंबीरचे दर वाढले इतर भाज्यांचे दर स्थिर - इतर भाज्यांचे दर स्थिर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्यांप्रमाणे शेपूचे दर २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. कोथिंबीरचे दर ६०० रुपयांनी वाढले आहेत. १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. Coriander prices have increased Navi Mumbai APMC Market Other Vegetables Remained Stable

Navi Mumbai APMC Market
नवी मुंबई एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Aug 13, 2022, 6:50 AM IST

नवी मुंबई नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Navi Mumbai APMC Market ) आज १०० जुड्यांप्रमाणे शेपूचे दर २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. कोथिंबीरचे ( Coriander prices have Increased ) दर ६०० रुपयांनी वाढले आहेत. १०० किलोप्रमाणे मिरचीच्या दरात ५०० रुपयांनी ( Chilli has Increased by Rs 500 ) वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला ( Other Vegetables Remained Stable ) मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० ते ४००० रुपये, भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५८०० ते ६५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४८०० ते ६००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ९००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये, कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे कारली प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३२०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १६००रुपये

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० ते ८००० रुपये, वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये, वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २६००, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ५५०० रुपये, मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५०० रुपये

पालेभाज्या कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १४०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २४०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते २०००, मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० ते २८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये १००० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ६०० ते ७०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

हेही वाचा Eknath Shinde in Satara मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे साताऱ्यात खळबळजनक वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.