ETV Bharat / city

एका पोलीस अधिकार्‍याचा अनोखा वाढदिवस.. कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी केला जल्लोष - birthday

वाहतूक शाखेमधील नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करताना एक अनोखे नाते निर्माण होत असते. याचा प्रत्यय अशा विशेष वेळी दिसून येतो. कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याचा वाढदिवस असा काही केला त्याचा आदर्श पोलिस अधिकाऱ्यांना घेता येऊ शकतो.

एका पोलिस अधिकार्‍याचा अनोखा वाढदिवस कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी केला जल्लोषात साजरा
author img

By

Published : Jul 21, 2019, 10:00 PM IST

ठाणे - ठाण्यातील वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या प्रकाश पाटील या पोलीस निरीक्षकांचा वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा झाला. कर्मचाऱ्यांसोबत या वाढदिवस कार्यक्रमात नागरिकही सहभागी झाले होते.

एका पोलीस अधिकार्‍याचा अनोखा वाढदिवस कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांनी केला जल्लोषात साजरा

वाहतूक शाखेमधील नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करताना एक अनोखे नाते निर्माण होत असते. याचा प्रत्यय अशा विशेष वेळी दिसून येतो. कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याचा वाढदिवस असा काही केला त्याचा आदर्श पोलिस अधिकाऱ्यांना घेता येऊ शकतो. कधीही कोणत्याही कर्मचाऱ्यांची पिळवणूक नाही, सर्व कर्मचाऱ्यांना मान-सन्मानाने वागवून काम व्यवस्थित पार पाडण्याची कला, सर्वांशी असलेले चांगले संबंध, नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची सवय यामुळेच या अधिकाऱ्याचा वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला. रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरती फुले टाकून आपल्या लाडक्या अधिकाऱ्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

Intro:ठाण्यातील पोलिस अधिकार्याच्या वाढदिवसाला रस्त्यावर सजवली फुलेBody:एखाद्या अधिकार्‍याच्या बर्थडे कसा असू शकतो हे ठाण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलंय ठाण्यातील वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या प्रकाश पाटील या पोलिस निरीक्षकाच्या वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा झाला कर्मचाऱ्यांसोबत या वाढदिवसासाठी नागरिकही सहभागी झाले होते नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करताना एक अनोखे नाते निर्माण होत असते आणि त्याचा प्रत्यय अशा विशेष वेळी दिसून येतो कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याचा वाढदिवस असा काही केला त्याचा आदर्श पोलिस अधिकाऱ्यांना घेता येऊ शकतो कधीही कोणत्याही कर्मचाऱ्यांची पिळवणूक नाही असं वागून मानसन्मानाने वागवून काम व्यवस्थित पार पाडण्याची कला सर्वांशी असलेले चांगले संबंध नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची सवय यामुळेच या अधिकाऱ्याचा वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरती फुले टाकून आपल्या लाडक्या अधिकाऱ्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.