ETV Bharat / city

ठाण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा; मानवंदनेआधी बंदुका 'बेवारस' - thane police news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना स्वीकारण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बंदुका उघड्यावर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

Uddhav Thackeray in thane
ठाण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा; मानवंदनेआधी बंदुका 'बेवारस'
author img

By

Published : Feb 6, 2020, 1:06 PM IST

ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे भवनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना स्वीकारण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बंदुका उघड्यावर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचा हा निष्काळजीपणा कोणाच्याही जीवावर बेतू शकतो. याआधी देखील पोलिसांची हत्यारे पळवून नेण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

ठाण्यात पोलिसांचा निष्काळजीपणा; मानवंदनेआधी बंदुका 'बेवारस'

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत सकाळी सहापासून पोलीस प्रशासनाचे जवान तैनात आहेत. मात्र, संबंधित कार्यक्रम वेळेत पूर्ण न झाल्याने बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांकडून हे कृत्य झाल्याचे समोर येत आहे.

Intro:ठाण्यात पोलिसांच्या मानवंदनेच्या आधी हत्यार बेवारसBody:
ठाण्यात आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भवनाचा उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केला करण्यात येणार आहे असताना उद्घाटनासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे पोलिसांकडून दिली जाणारी मानवंदना स्वीकारण्याची व्यवस्था झाले मात्र त्यासाठी कामे पोलिसांकडून हलगर्जीपणा करत बंदुका व्यवहारात ठेवण्यात आला आहे हा धक्कादायक प्रकार झाला आहे हा ईटीवी भारत उघड केलेला आहे हा प्रकार कोणाच्या जीवावर बेतू शकतो कारण याआधी सुद्धा ठाण्यांमध्ये पोलिसांचे हत्यार पळवून घेवून जाण्याचे प्रकार घडले आहेत
Walkthrough
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस या ठिकाणी आलेले आहेत असताना दिलेल्या वेळेत कार्यक्रम न पूर्ण झाल्यामुळे याठिकाणी बंदोबस्ताला आलेले पोलीस सुद्धा टाकलेले आहे आणि त्यामुळेच हा प्रकार झाल्याचे समोर येत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.