ETV Bharat / city

भाजप नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळेच्या विरोधात फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती. पीडितेने यासंबंधी न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपचे नगरसेवक विलास कांबळेच्या विरोधात फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल
author img

By

Published : Sep 4, 2019, 8:29 AM IST

ठाणे - महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विलास कांबळेच्या विरोधात फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने वर्तकनगर पोलिसांकडे याआधी तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती.

पीडितेने यासंबंधी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर वर्तक नगर पोलिसांनी याबाबत गुन्ह्याची नोंद केली आहे.

हेही वाचा नात्याला काळिमा.. नराधम बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नगरसेवक विलास कांबळे यांचा डान्सबारमधील मद्यधुंद अवस्थेत डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन वेळा गाजला होता. यानंतर त्यांच्यावर एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या याआधी कांबळे यांच्यावर फसवणूक व मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत. एका बार मध्ये तोडफोड केल्याची तक्रारही त्यांच्यावर दाखल आहे.

हेही वाचा औरंगाबादच्या अल्पवयीन मुलीवर पुण्यात बलात्कार; अ‌ॅट्रोसिटीसह, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

यामुळे आता तरी संबंधित नगरसेवकावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

Intro:भाजप नगरसेवक विलास कांबळेवर बलात्काराचा गुन्हा दाखल
न्यायालयाच्या आदेशानंतर वर्तक नगर पोलिसांनी दाखल केला गुन्हाBody:

ठाणे महापालिकेचे भाजपचे नगरसेवक विलास कांबळेच्या विरोधात फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा गुन्हा वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे.तक्रार दार पीडित महिलेने वर्तक नगर पोलिसांकडे याआधी तक्रार केली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता त्यानंतर। पीडितेने न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर वर्तक नगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
सुसंस्कृत लोकांचा पक्ष ओळख असलेल्या भाजपच्या ठाण्यातील नगरसेवकाचे मद्यधुंद 'चाळे' व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा डान्सबारमध्ये मद्यधुंद अवस्थेतील डान्स करतानाचा विडिओ सोशल मीडियावर दोनदा गाजला होता त्यानंतर आता एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या याआधी कांबळे याच्यावर फसवणूक मारहाण केल्याचे गुन्हे दाखल आहेत एका बार मधे तोड़फोड़ केल्याची तक्रार देखील या याआधी दाखल आहे त्यामुळे आता बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने आतातरी अशा वादग्रस्त नगरसेवकाची भाजप मधून हकालपट्टी व्हावी असा सवाल तक्रारदार करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.