ETV Bharat / city

तलावात पडलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह अखेर सापडला

ठाण्याच्या घोडबंदर रोडजवळील मोगरपाडा तलावात सोमवारी एक व्यक्ती बुडाल्याची घटना घडली होती. सोमवारी रात्री उशीरापर्यंत त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. अखेर मंगळवारी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाला त्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश आले.

मोगरपाडा तलाव ठाणे
तलावात बुडून एकाचा मृत्यू
author img

By

Published : Feb 12, 2020, 5:54 AM IST

ठाणे - शहरातील घोडबंदर रोडवरील मोगरपाडा तलावात, दीपक राजाराम पवार (40 रा. सुनील भोईर चाळ, कासारवडवली-ठाणे) हे सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पडले होते. सोमवारी रात्री उशीरापर्यंत अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन दल त्यांचा शोध घेत होते. मात्र, रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. अखेर मंगळवारी पुन्हा शोध मोहीम सुरु केल्यानंतर शोध पथकाला त्यांचा मृतदेह सापडला आहे.

घोडबंदर रोडजवळील मोगरपाडा तलावात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला...

हेही वाचा... मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केले 168.09 कोटी!

पवार यांचा मृतदेह बाहेर काढून तो कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत पवार हे पोहण्यासाठी तलावात गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी दिली आहे. सोमवारी संध्याकाळी दीपक पवार हे मोगरपाडा तलावात (घोडबंदर-ठाणे) येथे पडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल पथकासह घटनास्थळी पोहचले.

त्यांच्या शोधासाठी अपत्ती व्यवस्थापानाचे पथक आणि टीडीआरएफचे १५ जवान, अग्निशमन दलाचे १२ जवान, एक फायर टेंडर, एक रेस्क्यू वाहन आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात होती. मात्र, सोमवारी त्यांचा शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हा त्यांचा मृतदेह सापडला.

Intro:
अखेर तलावात पडलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडलाBody:

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील मोगरपाडा तलावात ४० वर्षीय तरुण दीपक राजाराम पवार (४०) रा. सुनील भोईर चाल मराठी शाळेजवळ कासारवडवली ठाणे संध्याकाळी ४ वाजता पडला. त्याचा शोध अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन घेत होते. सोमवारी रात्री ८-४५ वाजे पर्यंत सापडला नाही, अखेर मंगळवारी सकाळी ९ वाजता पुन्हा शोध मोहीम सुरु केल्यानंतर सकाळी पालिका व्यवस्थापन आणि अगनिशामान दलाच्या शोध पथकाला यश लाभले. बेपत्ता तरुणाचा मृतदेह बाहेर काढून तो कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृतक पवार हा पोहण्यासाठी गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी दिली आहे.
सोमवारी सदन्ह्याखाली ४ वाजण्याच्या सुमारास दीपक पवार(४०) वर्षीय तरुण हा मोघरपाडा तलावात मरी आई देवळाजवळ, मोघरपाडा गाव ओवळा घोडबंदर ठाणे येथे पडला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल पथकासह पोहचले .बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी अपत्तीव्य्वास्थापानाचे पथक आणि टीडीआरएफचे १५ जवान,अग्निशमन दलाचे १२ जवान, एक फायर टेंडर, एक रेस्क्यू वाहन, एक रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात होती. मंगळवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुंरास पुन्हा शोध कार्य सुरु केले. अखेर मृतक दीपक पवार याचा मृतदेह मंगळवारी सकाळी १०-१५ वाजण्याच्या सुमारास शोध पथकाला सापडला. त्याचा मृतदेह बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन केला. अधिक तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.