ETV Bharat / city

Omicron in Dombivali : सौम्यलक्षणे असलेला ओमायक्रॉनचा रुग्ण डोंबिवलीत आढळला... ६ जण संशयित

गेल्या काही दिवसांत विदेशांतून कल्याण डोंबिवली आलेल्या प्रवाशांपैकी नायजेरियातील चार, रशियातील एक आणि नेपाळमधील एक प्रवासी असे सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्या सहा जणांना महापालिकेच्या विलगीकरणात ( corona isolation ward of Dombivali corporation ) ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या सर्व रुग्णांना कोरोनाची ( mild symptoms of corona ) सौम्यलक्षणे आहेत.

डोंबिवलीत ओमायक्रॉनचे 6 संशयित
डोंबिवलीत ओमायक्रॉनचे 6 संशयित
author img

By

Published : Dec 4, 2021, 8:36 PM IST

ठाणे - दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवली येथे आलेला एका रुग्णाला ( first Omicron patient in Dombivali ) ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर सहा संशयित ( 6 Suspects of Omicron in Dombivali ) असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांत विदेशांतून कल्याण डोंबिवली आलेल्या प्रवाशांपैकी नायजेरियातील चार, रशियातील एक आणि नेपाळमधील एक प्रवासी असे सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्या सहा जणांना महापालिकेच्या विलगीकरणात ( corona isolation ward of Dombivali corporation ) ठेवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्यलक्षणे आहेत. यापैकी एकही रुग्ण अति जोखमीच्या देशातील नसल्याची माहिती डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांनी ( Doctor Pratibha Pan Patil on Omicron ) दिली आहे.

हेही वाचा-Husband Wife Divorce On Bath : पत्नी दिवसातून ६ वेळा करायची अंघोळ, पतीने घटस्फोटासाठी गाठले न्यायालय

दक्षिण आफ्रिकेतून ४ दिवसापूर्वी डोंबिवली येथे आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज त्या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर सद्यस्थितीत ६ रुग्णांना कोणत्या विषाणूची लागण झाली आहे का? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पान पाटील यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. तर नवीन विषाणूसंदर्भात पालिका विभाग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा-Omicron Symptoms and Precautions : ओमायक्राॅन महाराष्ट्रात, जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

हेही वाचा- Kanpur Triple Murder : मानसिक दबावखाली असलेल्या डॉक्टरने केली पत्नीसह दोन्ही मुलांची हत्या

देशात ओमायक्रॉनचे चार रुग्ण

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट ओमायक्राॅनचे भारतात चार बाधित रुग्ण ( omicron in India ) सापडले आहेत. यातील एक रुग्ण महाराष्ट्रातही सापडल्याने आरोग्यतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभुमीवर सगळ्यांचीच जबाबदारी वाढली आहे. यापूर्वी कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.