ठाणे - एकीकडे कोरोनाच्या नवीन व्हारसचे संकट कायम असताना राज्यभरात मोठ्या धुमधडाक्यात लग्न होत आहेत. त्यामध्ये करोडो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. असे असताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह ठाण्यात साध्या पद्धतीने नोंदणी (jitendra awhad daughter wedding) पद्धतीने पार पडला. यासाठी मागील अनेक दिवसांपासून पारंपारिक विधी सुरू होते. काही दिवसांपूर्वी नकाशाच्या लग्नासाठी जागरण गोंधळ घालण्यात आले होते. आज लग्नाच्या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे भावूक झालेले पाहायला मिळाले.
जितेंद्र आव्हाड यांना नताशा ही एकच कन्या आहे. उच्चशिक्षित असलेल्या नताशा हिचा प्रेमविवाह (natasha awhad register marriage) असून नताशा ही व्यावसायिक देखील आहे. जितेंद्र वडिलांची एकुलती एक कन्या असल्यामुळे ते लहानपणापासूनच त्यांची लाडकी होती. राजकारणामध्ये कुटुंबाला कमी वेळ द्यायला मिळाला, याची खंत यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली
-
जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बाबुल कि दुआये लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले .....#NATASHA#Alan pic.twitter.com/jxn61OOUAA
">जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021
बाबुल कि दुआये लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले .....#NATASHA#Alan pic.twitter.com/jxn61OOUAAजा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ......
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 7, 2021
बाबुल कि दुआये लेती जा
जा तुझको सुखी संसार मिले .....#NATASHA#Alan pic.twitter.com/jxn61OOUAA