ETV Bharat / city

Mass National Anthem Singing ठाणे रेल्वे स्थानकावरील सामूहिक राष्ट्रगीत गायनबाबत प्रवासी अनभिज्ञ, काहींचा प्रतिसाद काहींचा गोंधळ - देवेंद्र फडणवीस

देशाच्या 75 व्या अमृत महोत्सव अंतर्गत आज सकाळी 11 या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी केले होते. या आवाहनाला ठाण्यातील रेल्वे प्रवाशांनी Thane Railway Passengers प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

migrant ignorant about national anthem
राष्ट्रगीत गायनबाबत प्रवासी अनभिज्ञ
author img

By

Published : Aug 17, 2022, 3:09 PM IST

ठाणे देशाच्या 75 व्या अमृत महोत्सव व स्वराज महोत्सव अंतर्गत आज सकाळी 11 या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी केले होते. या आवाहनाला ठाण्यातील रेल्वे प्रवाशांनी Thane Railway Passengers प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

रेल्वे प्रवासी अनभिज्ञ

राज्य सरकारकडून अपूरी जनजागृती ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पोलीस व रेल्वे पोलिसांच्यावतीने सामूहिक राष्ट्रगीताचे National Anthem गायन करण्यात आले. यावेळी स्टेशन परिसरातील रेल्वे प्रवाशांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून या उपक्रमाला साथ दिली. तर या उपक्रमाबद्दल राज्य सरकारकडून आधी सूचना व जनजागृती केली नसल्याने बहुतांश नागरिकांना याबाबत काहीच माहीत असल्याचे दिसून आले. या उपक्रमाबद्दल राज्य सरकारने दोन दिवस आधीच जनजागृती केली असती तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असता अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या आहेत Inadequate Public Awareness By Government .

नागरिकांकडून आरोप जनजागृती कमी पडली देशात कोणताही कार्यक्रम घेत असताना त्याची माहिती तळागाळातील सर्वच लोकांपर्यंत पोहचली पाहिजे ही जबाबदारी देखील शासनाचीच असते. शासनाने या कार्यक्रमाबद्दल ही जबाबदारी व्यवस्थित रित्या पार पाडली नाही असा या कार्यक्रमामुळे नागरिकांनी आरोप केला आहे पुढील वेळेस अशी चूक टाळावी जेणेकरून हे कार्यक्रम यशस्वी होऊ शकतात याची खबरदारी घ्यावी अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा Monsoon Session 2022 सरकारकडून दडपशाहीची वागणूक अंबादास दानवेंची भाजपवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.