ETV Bharat / city

Friend Murder Thane: मित्राच्या बायकोवर झाला फिदा, शरीरसंबंधाची केली मागणी अन् गेला जीवानं - expressed desire physical relations

दोन मित्रांमध्ये घरातच दारुची पार्टी सुरू असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पत्नीशी संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त physical relations desire friends wife केली. यामुळे संतापलेल्या युवकाने संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या मित्रावर धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या Friend killing due to sex demand with wife केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना टिटवाळा भागातील सावकरनगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा Thane friend killing for wife दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Friend Murder Thane
Friend Murder Thane
author img

By

Published : Oct 1, 2022, 5:26 PM IST

ठाणे: दोन मित्रांमध्ये घरातच दारुची पार्टी सुरू असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पत्नीशी संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त physical relations desire friends wife केली. यामुळे संतापलेल्या युवकाने संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या मित्रावर धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या Friend killing due to sex demand with wife केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना टिटवाळा भागातील सावकरनगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा Thane friend killing for wife दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सचिन (नाव बदललेले) असे असे अटक केलेल्या मित्राचे नाव आहे. तर सुरेश (नाव बदललेले) असे निर्घृण हत्या झालेल्या मित्राचे नाव आहे.

बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने हत्येचा खुलासा - कल्याण तालुक्यातील टिटवाळा शहरातील सावकरनगर भागात असलेल्या इमारतीच्या एका बंद फ्लॅटमधून दुर्गन्धी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी त्या बंद फ्लॅटचा दरवाजा उघडला असता, एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छदेनासाठी शासकीय रुग्णालय रवाना केला. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

फ्लॅटला कुलूप लावले अन् नाशिकला पळाला- मृत तरुणाची ओळख पटवून पोलिस उपनिरिक्षक दिलीप देशमुख अन्य पोलिस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरु केला. या दरम्यान पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती. ज्या घरात सुरेशचा मृतदेह आढळून आला होता. त्या फ्लॅटमध्ये यापूर्वी सचिनच्या कुटुंबियातील एका तरुणाने आत्महत्या केली होती. तर काही दिवसापूर्वीच त्या फ्लॅटला कुलूप लावून ते कुटुंबीय नाशिकला निघून गेल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली.

दारुच्या नशेत मित्राच्या पत्नीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा - दरम्यान, आरोपीला नाशिक शहरातून पोलिसांनी काल ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, २२ सप्टेंबर रोजी आरोपी सचिन हा पत्नी आणि मुलांसोबत टिटवाळा येथील सावकरनगरला आपल्या घरी परतला होता. या दरम्यान एके दिवशी रात्रीच्या सुमारास त्याच इमारतीमध्ये राहणारा त्याचा जुना मित्र मृत सुरेश त्याला भेटला होता. बऱ्याच दिवसांनी भेट झाल्याने दोघानी दारूच्या पार्टीचा बेत आखला होता. त्यानंतर घराचं हॉलमध्ये दारुची पार्टी सुरु असताना मृत सुरेश याने सागरकडे मला तुझ्या पत्नीसोबत संबंध ठेवायचे आहे अशी मागणी केली. यामुळे संतापलेला आरोपी सचिनने सुरेशला धारदार हत्याराने वार करून घरातच जागीच ठार मारले. त्यानंतर तो पुन्हा कुटुंबाला घेऊन नाशिकला गेला होता.

आरोपी सराईत गुन्हेगार- पोलिसांनी आरोपी सचिनला नाशिक शहरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपी या आधीही अंबरनाथ तालुक्यातील वांगणी परिसरात एका हत्येप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगून आला असून तो सराईत गुन्हेगार असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कल्याण तालुका पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.