ETV Bharat / city

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची पतीसह साथीदाराकडून हत्या

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या एका तरुणाची पतीसह त्याच्या साथीदाराने निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

husband-murdered-young-man-who-intervened-in-husbands-wife-dispute
पती- पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची पतीसह साथीदाराकडून निर्घृण हत्या
author img

By

Published : Jan 8, 2020, 5:15 PM IST

ठाणे - पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करण एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पतीनेच साथीदारासह त्या तरुणाची धारदार चॉपरने वार करून हत्या केली. ही घटना भिवंडी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली. नदीम अनिस मोमीन (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर इमरान रसूल सैय्यद (वय, 34 ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी इमरानला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पती- पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची पतीसह साथीदाराकडून निर्घृण हत्या

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी इमरान रसूल सैय्यद आणि त्याच्या पत्नीमध्ये सहा महिन्यांपासून घटस्फोटावरून वाद सुरू आहेत. हा वाद मिटावा, यासाठी मृत नदीम हा आरोपी इमरानच्या घरी गेला होता. त्यावेळी घरातच आरोपी इमरान आणि मृत नदीम यांच्यात वाद होऊन आरोपी इमरानने नदीमला धमकी देत, तू आमच्या भांडणात का येतो असे बोलला. यावरून आरोपी इमरान व नदीम मध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यांनतर याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी इमरान व त्याच्या एका साथीदाराने मिळून मृत नदीमला मध्यरात्रीच्या सुमाराला अजंठा कंपाऊंड परिसरात गाठत त्याच्यावर अचानक चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात नदीम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी इमरान व त्याचा साथीदार पळून जात असतानाच जमावाने आरोपी इमरानला पकडून बेदम मारहाण केली. मात्र, त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत नदीमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून इमरानला ताब्यात घेत, त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खळबळजनक बाब म्हणजे आरोपी इमरानने नदीमची हत्या करण्यापूर्वी मी त्याची हत्या करण्यासाठी जात असतानाचा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंग करून नदीमची हत्या करणार असल्याची माहिती आरोपीच्या पत्नीने पोलिसांना दिली.

Intro:kit 319Body:पती- पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची पतीसह साथीदाराकडून निर्घृण हत्या

पती - पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणारे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीनेच साथीदारासह त्या तरुणाची धारदार चॉपरने वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही भिवंडी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली आहे.
नदीम अनिस मोमीन (वय 35) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर इमरान रसूल सैय्यद (वय, 34 ) असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी इमरानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी इमरान रसूल सैय्यद आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून घटस्फोटावरून वाद सुरु आहेत. हा वाद मिटावा, यासाठी मृतक नदीम हा आरोपी इमरानच्या घरी गेला होता. त्यावेळी घरातच आरोपी इमरान आणि मृत नदीम यांच्यात वाद होऊन आरोपी इमरानने नदीमला धमकी देत , तू आमच्या भांडणात का येतो असे बोलला. यावरून आरोपी इमरान व नदीम मध्ये जोरदार हाणामारी झाली होती. त्यांनतर याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी इमरान व त्याच्या एका साथीदाराने मिळून मृतक नदीमला मध्यरात्रीच्या सुमाराला अजंठा कंपाऊंड परिसरात गाठत त्याच्यावर अचानक चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात नदीम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी इमरान व त्याचा साथीदार पळून जात असतानाच जमावाने आरोपी इमरानला पकडून बेदम मारहाण केली. मात्र त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत नदीमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून इमरानला ताब्यात घेत, त्याला पुढील उपचारासाठी ठाण्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खळबळजनक बाब म्हणजे आरोपी इमरानने नदीमची हत्या करण्यापूर्वी मी त्याची हत्या करण्यासाठी जात असतानाचा व्हिडीओ आपल्या पत्नीला पाठवला. आणि व्हाट्सअप्प व्हिडिओ कॉलिंग करून नदीमची हत्या करणार असल्याचे आरोपीच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली आहे.

Conclusion:mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.