ठाणे : पत्नीसोबत झालेल्या भांडणाने चिडलेल्या पतीने रागाच्या भरात आपल्याच लहानग्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेने मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीला मारून स्वतः देखील विष प्राशन करून आरोपीने पोलिसांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.
Thane Crime : जुगारी बापाने घेतला आपल्याच मुलीचा जीव - Mumbra cRIME NEWS
मुंब्रा येथील बाबे कॉलोनी मधील अर्शद मंजिल या इमारतीत शोफिया मालदार, आपला पती अनिस आणि सात वर्षीय मुलगी मायरा हिच्यासोबत रहात होती. अनिस हा काहीही काम करत नव्हता व त्याला जुगाराचे देखील व्यसन होते.
![Thane Crime : जुगारी बापाने घेतला आपल्याच मुलीचा जीव Thane Crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13825932-652-13825932-1638719314999.jpg?imwidth=3840)
Thane Crime
ठाणे : पत्नीसोबत झालेल्या भांडणाने चिडलेल्या पतीने रागाच्या भरात आपल्याच लहानग्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याच्या घटनेने मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीला मारून स्वतः देखील विष प्राशन करून आरोपीने पोलिसांना फोन करून सर्व हकीकत सांगितली.
मुलीच्या आईची प्रतिक्रीया
मुलीच्या आईची प्रतिक्रीया