ETV Bharat / city

ठाण्याच्या रामनगर भागातील दुकानाला भीषण आग

author img

By

Published : Jan 10, 2021, 3:04 AM IST

मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या वेळी अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.

Fire breaks out at a shop in Ram Nagar area of Thane West
ठाण्याच्या रामनगर भागातील दुकानाला भीषण आग

ठाणे - शहरातील रामनगर भागातील एका दुकानाला भीषण आग लागली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.

ठाणे - शहरातील रामनगर भागातील एका दुकानाला भीषण आग लागली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.

Fire breaks out at a shop in Ram Nagar area of Thane West
ठाण्यातील रामनगर भागातील दुकानाला भीषण आग

हेही वाचा - विशेष: ह्रदयद्रावक ठरलेल्या रुग्णालयातील आगीच्या काही दुर्घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.