ETV Bharat / city

घोडबंदर रोडवर भरधाव कंटेनरने दोघांना चिरडले - ठाणे बातमी

घोडबंदर रोडवर भरधाव कंटेनरने दोघाना चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरूवारी रात्री ११च्या सुमारास घोडबंदर रोडवर भाईदर पाडा येथे घडली.

घोडबंदर रोडवर अपघात
author img

By

Published : Oct 11, 2019, 10:15 AM IST

ठाणे - घोडबंदर रोडवर भरधाव कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झाला. या आपघातात ३ वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री सव्वा ११च्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे घडली.

भाईंदर पाडा येथून ही महिला आपल्या पती सोबत दुचाकीवरून जात होती. याचवेळी मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. यावेळी दुचाकीवरील महिलेचा तोल जाऊन ती खाली पडल्यामुळे भरधाव कंटेनरने संबधीत महिलेसह चिमुरडीला चिरडले. या अपघातात महिलेसह चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून महिलेचा पती वाचला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वडवली पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

Intro:घोडबंदर रोडवर अपघातात दुचाकिवरिल आई मुलीच्या मृत्यु वडील जख्मी अपघाताला कारणीभूत कंटेनर चालकाला अटकBody:मृत्युचा सापला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर रोड वर एका आइला आपल्या चिमुरडी सह जीव गमवावा
लागला आहेबभरधाव कंटेनर मुळे घोडंबदरवर पुन्हा दोन बळी गेले आआहेत... काल रात्री सव्वा ११ च्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे हा अपघात झाला असून या अपघातात दिलीप विश्वकर्मा है वाचले असुन त्यांची पत्नी आणि 3 वर्षाच्या लहानगीचा भरधाव कंटेनर ने जीव घेतला आहे. भाईंदर पाडा येथून ही महिला आपल्या पती सोबत दु चाकीवरुन जात असताना अचानक मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला याच वेळेस गाडीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिझ्या अंगावर तो भरधाव वेगाने ट्रॅक गेला ज्यात त्या महिलेचा त्यांच्या मुलिसः जागीच मृत्यू झाला. यांत त्या महिलेचा पति वाचला असुन. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर वडवली पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली असुन पुढील तपास पोलिस करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.