ETV Bharat / city

खळबळजनक ! खेळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री, माय-लेकावर गुन्हा

मुक्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेवून त्यांची परस्पर विक्री केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्या आल असून महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Bhiwandi police have registered a crime against a mother and son who sold a baby
ळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री करणाऱ्या माय-लेकावर गुन्हा
author img

By

Published : Dec 23, 2019, 8:25 PM IST

भिवंडी - मुक्या दाम्पत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेवून त्यांची परस्पर विक्री केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील फातमानगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या फरीदा अंसारी (वय ४०) आणि तिचा मुलगा तौफिक (वय १७) या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरीदाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरमान इस्तियाक अंसारी (६ महिने) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री करणाऱ्या माय-लेकावर गुन्हा

अपहरण झालेल्या बाळाची आई अस्मा ( वय.३० ) आणि वडिल इस्तियाक (वय.३५ ) हे दोघेही मुके आहेत. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारी महिला फरीदा अंसारी व तिचा मुलगा तौफिक यांनी बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून त्याची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माय - लेकाने या मुलाला गायब करण्याच्या हेतूने सुरुवातीला ५ डिसेंबरला त्याला घरातून नेवून त्याला ६ डिसेंबरला परत घरी आणले. त्यानंतर पुन्हा ६ डिसेंबरला सायंकाळी त्याला घरातून नेवून १६ डिसेंबरला त्याला परत घरी आणले. मात्र, पुन्हा १६ डिसेंबरला नेवून २१ डिसेंबरला त्याला आणले होते. मात्र, पुन्हा त्याला २२ डिसेंबरला दुपारी खेळण्याच्या बहाण्याने घरातून नेवून गायब केले आहे.

बाळ गायब असल्याच्या घटनेची खबर इस्तियाक याचा भाऊ इलियास अंसारी याला समजताच त्याने याबाबत अधिक चौकशी केली. यावेळी शेजारची महिला फरीदा व तिचा मुलगा तौफिक यांनी बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून ठेवले आहे असे समजले. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर हतबल झालेल्या इलियास यानी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून फरीदा व तिचा मुलगा तौफिक या दोघांच्या विरोधात कलम ३६३ ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिरा पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी संशयीत अपहरणकर्ती फरीदा अंसारी हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या प्रकणी पोलिसांनी मुलाचा कसून शोध सुरु केला आहे.

Intro:kit 319Body:खळबळजनक ! खेळण्याच्या बहाण्याने नेवून बाळाची विक्री ! माय -लेकावर गुन्हा

ठाणे : मुक्या दांपत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेवून त्याची परस्पर विक्री केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडीतील फातमानगर मध्ये घडली आहे.
याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या फरीदा अंसारी ( ४० ) व तिचा मुलगा तौफिक ( १७ ) या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी फरीदाला ताब्यात घेतले. तर मुलगा तौफिक फरार झाला आहे. तर अरमान इस्तियाक अंसारी ( ६ महिने ) असे अपहरण झालेल्या बाळाचे नांव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपहरण झालेल्या बाळाचे आई अस्मा ( ३० ) आणि वडिल इस्तियाक (३५ ) हे दोघेही मुके आहेत. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारी महिला फरीदा अंसारी व तिचा मुलगा तौफिक यांनी बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून त्याची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माय - लेकाने या मुलाला गायब करण्याच्या हेतूने सुरुवातीला ५ डिसेंबर रोजी घरातून नेवून त्याला ६ डिसेंबर रोजी घरी आणले. त्यानंतर पुन्हा ६ डिसेंबर रोजी सायंकाळी त्याला घरातून नेवून १६ डिसेंबर रोजी घरी आणले. मात्र पुन्हा १६ डिसेंबर रोजी नेवून २१ डिसेंबरला त्याला आणले होते. मात्र पुन्हा त्यास २२ डिसेंबर रोजी दुपारी खेळण्याच्या बहाण्याने घरातून नेवून गायब केले आहे.
बाळ गायब असल्याच्या घटनेची खबर इस्तियाक याचा भाऊ इलियास अंसारी यास समजताच त्याने याबाबत अधिक चौकशी केली असता शेजारची महिला फरीदा व तिचा मुलगा तौफिक या माय - लेकाने संगनमताने बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने कोठेतरी नेवून ठेवले आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे मुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर हतबल झालेल्या इलियास याने शांतीनगर पोलीस ठाणे गाठून फरीदा व तिचा मुलगा तौफिक या दोघांच्या विरोधात भादंवि.कलम ३६३ ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री उशिराने पोलीस निरीक्षक (गुन्हे ) नितीन पाटील यांनी संशयीत अपहरणकर्ती फरीदा अंसारी हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असून मुलाचा कसून शोध सुरु केला आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.