ETV Bharat / city

Robbery At Temple Thane उल्हासनगरमध्ये मंदिरासह पुजाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा; रोकड व लाखोंच्या दागिन्यांची लूट

उल्हासनगरच्या श्रीराम चौकात स्वामी मोरंदराम स्वामी डामाराम साहिब दरबार मंदिर Swami Damaram Sahib Durbar Temple Thane आहे. या मंदिरासह पुजाऱ्याच्या घरावर ६ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला armed robbery at temple and priests house. यावेळी पुजारी जॅकी जग्यासी यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील लाखो दागिन्यांसह रोकड घेऊन फरार Loot cash and jewelry Ulhasnagar झाले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Robbery At Temple Thane
उल्हासनगरमध्ये मंदिरासह पुजाऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा
author img

By

Published : Aug 30, 2022, 10:31 PM IST

ठाणे उल्हासनगरच्या श्रीराम चौकात स्वामी मोरंदराम स्वामी डामाराम साहिब दरबार मंदिर Swami Damaram Sahib Durbar Temple Thane आहे. या मंदिरासह पुजाऱ्याच्या घरावर ६ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला armed robbery at temple and priests house. यावेळी पुजारी जॅकी जग्यासी यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील लाखो दागिन्यांसह रोकड घेऊन फरार Loot cash and jewelry Ulhasnagar झाले आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. Temple Robbery Ulhasnagar

Swami Damaram Sahib Durbar Temple, Ulhasnagar, Thane
स्वामी डामाराम साहिब दरबार मंदिर, उल्हासनगर, ठाणे

दरोडेखोरांसोबत पुजारीच्या कुटुंबाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न उल्हासनगरच्या श्रीराम चौकात स्वामी डामाराम साहिब दरबार हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारातच पुजारी जॅकी जग्यासी यांचं घर असून तिथे ते पत्नी आणि मुलीसोबत राहतात. आज पहाटेच्या ५ वाजताच्या सुमारास ६ जण हातात तलवारी घेऊन त्यांच्या घरात घुसले. यावेळी जॅकी जग्यासी यांची पत्नी वर्षा जग्यासी आणि त्यांच्या मुलीने दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाटं आणि अन्य ठिकाणी ठेवलेलं सोनं आणि रोख रक्कम असा तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. दरोडेखोर मराठीत बोलत होते आणि त्यांचा प्रमुख हा एक तरुण मुलगा होता, अशी माहिती वर्षा जग्यासी यांनी पोलिसांना दिली.

दरोडेखोरांचा शोध सुरू या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दरोडेखोरांचा शोध सुरु केला. विशेष म्हणजे घटनास्थळ असलेल्या श्रीराम चौकात तीन ते चार डान्सबार असून ते रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे इथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची सतत वर्दळ असते. त्यातूनच ही घटना घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा Number of Murder Nagpur क्राईम सिटी नागपुरात आठ महिन्यात ४५ हत्येच्या घटनांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.