ETV Bharat / city

Vegetables Rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी, भेंडी, मिरची व टोमॅटोच्या दरात वाढ ; इतर भाज्यांचे दर स्थिर - भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee )  १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर (Vegetables Rate Today) स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rate Today
भाज्यांचे दर
author img

By

Published : Oct 15, 2022, 8:48 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर (Vegetables Rate Today) स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ५८०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४००० रुपये ते ४५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५५०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० रुपये ते ५५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४४०० रुपये

पालेभाज्या :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १४०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.