ETV Bharat / city

Dombivali Drowned Death: डोंबिवलीतील खदाणीच्या पाण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू - 2 children died due to drowning

Dombivali Drowned Death: डोंबिवली नजीकच्या भोपर भागातील Dombivali Drowned Death खदाणीच्या पाण्यात बुडून 2 मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. आयुष केदारे (१३ वर्ष) आयुष मोहन गुप्ता (१४ वर्ष) असे पाण्यात बुडून मृयू झालेल्या मुलाची नावे आहेत.

Dombivali Drowned Death
Dombivali Drowned Death
author img

By

Published : Oct 9, 2022, 5:39 PM IST

ठाणे: डोंबिवली नजीकच्या भोपर भागातील Dombivali Drowned Death खदाणीच्या पाण्यात बुडून 2 मुलं बुडाल्याची घटना समोर आली आहे. आयुष केदारे (१३ वर्ष) आयुष मोहन गुप्ता (१४ वर्ष) असे पाण्यात बुडून मृयू झालेल्या Dombivali Drowned Death मुलाची नावे आहेत.

डोंबिवलीतील खदाणीच्या पाण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना आज दुपारच्या सुमारास डोंबिवलीतील आयरे गावातील 6 लहान मुलं या खदान परिसरात सायकल खेळत असताना खदानीच पाणी पाहून खदानीत पोहण्यासाठी गेले होते. Dombivali Drowned Death मात्र त्यांना खदाणीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आरडा ओरड झाल्याने काही ग्रामस्थाचे या मुलांकडे लक्ष गेल्याने त्यांनी खदानीच्या दिशेने धाव घेतली. याबाबत तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

खदानीमध्ये पोहण्यास मनाई ग्रामस्थ व अग्निशमन विभागाच्या मदतीने 6 मधील 4 जणांना वाचवण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. मात्र यामधील दोन मुलं बुडाली तासाभराच्या प्रयत्नानंतर या दोघांचाही मृतदेह सापडला आहे. दरम्यान या खदानीमध्ये पोहण्यास मनाई आहे. मात्र अनेकदा लहान मुले, तरुण या ठिकाणी पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे आता या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.