ETV Bharat / city

Mobile Shop Theft Solapur : मोबाइल दुकान फोडत चोरट्यांनी केला दहा लाखांचा ऐवज लंपास - मोबाईल दुकान फोडत चोरट्यांनी पळवले 10 लाख

शहरात मध्यभागी असलेल्या चौपाड येथील एस.एस. कम्युनिकेशन हे मोबाइल ( S.S. Communication mobile shop Solapur ) दुकान फोडून जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये साडे आठ लाखांचे स्मार्ट मोबाइल ( Mobile Shop Theft ) व दीड लाखांची रोखडचा समावेश आहे. ही घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांचे पथक सोमवारी सकाळी पोहोचले असून पंचनामा, डॉग स्क्वाड आदी, फिंगर प्रिंट आदी कामकाज करत तपास सुरू केला आहे. चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Mobile Shop Theft Solapur
Mobile Shop Theft Solapur
author img

By

Published : Jun 6, 2022, 5:22 PM IST

Updated : Jun 6, 2022, 5:33 PM IST

सोलापूर - सोलापूर पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ हे नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात पदभार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नव्या पोलीस आयुक्तांसमोर चोरट्यांनी नवे आवाहन उभे केले आहे. सोलापूर शहरात मध्यभागी असलेल्या चौपाड येथील एस.एस. कम्युनिकेशन हे मोबाइल ( S.S. Communication mobile shop Solapur ) दुकान फोडून जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये साडे आठ लाखांचे स्मार्ट मोबाइल ( Mobile Shop Theft ) व दीड लाखांची रोखडचा समावेश आहे. ही घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांचे पथक सोमवारी सकाळी पोहोचले असून पंचनामा, डॉग स्क्वाड आदी, फिंगर प्रिंट आदी कामकाज करत तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेली चोरीची घटना

चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यात चोरट्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. दुकानाचे मालक विशाल अहुजा यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सोलापूर शहर पोलिसांना माहिती दिली आहे.

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद : तीन चोरटे हे लोखंडी कटावणीच्या साहायाने शटर उचकटून मोबाइल दुकानात शिरले. कॅश काऊंटरकडे जाऊन रोखड घेण्यासाठी धडपड करत आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कॅश काउंटरचे ड्रॉ देखील लोखंडी कटावणीच्या साहायाने तोडून रोखड लंपास केली आहे. यामध्ये चोरट्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे कनेक्शन, दोन संशयित पुण्याचे असल्याचा अंदाज

Last Updated : Jun 6, 2022, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.