ETV Bharat / city

PM Modi Guided: मोदींच्या भाषणा वेळी मंत्री महोदयांना झोप अनावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमात ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन सहभागी (Prime Online participant) असलेल्या गरीब कल्याण संमलेनाच्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Minister Ramdas Athavale) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) या कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. (Narendra Modi's Guidance to Farmers) परंतु, मोदींच्या भाषणा वेळी मंत्री महोदयांना झोप अनावर झाली.

Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
author img

By

Published : May 31, 2022, 5:45 PM IST

सोलापूर : गरीब कल्याण संमलेनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित (Union Minister Athavale is chief guest) होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा (Prime Minister Narendra Modi) या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना आठवले यांना झोप अनावर झाली आणि भर कार्यक्रमात आठवले (Union Minister Ramdas Athavale) यांना डुलक्या लागू लागल्या.

भर कार्यक्रमात आठवलेंच्या डुलक्या : सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात गरीब कल्याण संमलेन आयोजित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सहभागी (Prime Minister Narendra Modi online participant) झाले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन (Narendra Modi's Guidance to Farmers) केले. याच कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. मोदींचे भाषण सुरू असतानाच भर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना झोप अनावर झाली. त्यांना काही काळासाठी डुलकी लागली होती.

कार्यक्रम सुरू असताना विजेचा लपंडाव : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज 31 मे रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कार्यक्रम सुरू असताना काही काळासाठी विजेचा लपंडावही पाहायला मिळाला. मात्र, आयोजकांनी जनित्राची (जनरेटर) सोय करून कार्यक्रम तत्काळ पूर्ववत सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइनरीत्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असताना महावितरणचा भोंगळ कारभारदेखील पाहावयास मिळाला.

हेही वाचा : Ramdas Athavale Solapur : 'संभाजीराजेंना धोका शिवसेनेने दिला, भाजपाने नव्हे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.