ETV Bharat / city

Exam Fever 2022 : सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 25 मे पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन - online and offline Exam

कोरोना महामारीनंतर सोलापूरसह राज्यातील निर्बंध शिथिल झाले आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर विद्यापीठाच्या ( Solapur University ) परीक्षा या ऑनलाइनच झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाइन आणि ऑफलाइन होणार ( Exam Fever 2022 ) असल्याची माहिती परीक्षा प्रमुख गणापुर शिवकुमार यांनी दिली. 25 मे 2022 पासून विद्यापीठाच्या सर्व प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षा होणार आहेत. जुलै 2022 च्या महिना अखेरपर्यंत या परीक्षा संपन्न होणार आहेत. महिना ते दीड महिन्याच्या अंतरावर याचे निकाल विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विद्यापीठीय परीक्षाबाबत राज्यस्तरीय बैठक झाली असून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या मिश्रपद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन) संपन्न होणार आहे.

सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठ
author img

By

Published : Apr 16, 2022, 4:19 PM IST

सोलापूर - कोरोना महामारीनंतर सोलापूरसह राज्यातील निर्बंध शिथिल झाले आहेत. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर विद्यापीठाच्या ( Solapur University ) परीक्षा या ऑनलाइनच झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा या ऑनलाइन आणि ऑफलाइन ( online and offline Exam ) होणार असल्याची माहिती परीक्षा ( Exam Fever 2022 ) प्रमुख गणापुर शिवकुमार यांनी दिली. 25 मे 2022 पासून विद्यापीठाच्या सर्व प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षा होणार आहेत. जुलै 2022 च्या महिना अखेरपर्यंत या परीक्षा संपन्न होणार आहेत. महिना ते दीड महिन्याच्या अंतरावर याचे निकाल विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विद्यापीठीय परीक्षाबाबत राज्यस्तरीय बैठक झाली असून पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या मिश्रपद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन) संपन्न होणार आहे.

पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा मिश्रपद्धतीने होणार - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ( Solapur University ) होणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या मिश्रपद्धतीने म्हणजेच ऑफलाइन आणि ऑनलाइन होणार आहेत.जे विद्यार्थी मार्च एप्रिल दरम्यान फायनल इअर किंवा फायनल सेमेस्टरचे परीक्षा देणार आहेत त्या सर्व परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ज्यांच्या 2, 4, 8 आणि 10 च्या सेमेस्टरच्या परीक्षा देणार आहेत. त्यांचे एक कम्पलसरी पेपर ऑफलाइन होणार आहे तर बाकीच्या सर्व पेपरच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. रिपीटर विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पेपर या ऑनलाइन होणार आहेत.

सोलापुरातील 70 हजार विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षा देणार - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ( Solapur University ) होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षासाठी 70 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सोलापूर विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑनलाइन झाल्या होत्या. यंदा परीक्षा मात्र मिश्रपद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमुखांनी दिली आहे.

हेही वाचा - Bhimsainik Stop Slogan Near Mosque : मशिदीवरील भोंग्याचा सोलापुरात आदर; अजान सुरू असताना घोषणाबाजी बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.