ETV Bharat / city

परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 'एकादशी' पावणार

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 3 दिवस 2 रात्री पाण्याच्या टाकीवर बसून केलेले आंदोलन, बुधवारी रात्री महापौरांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे.

author img

By

Published : Jul 11, 2019, 2:36 PM IST

महापौर शोभा बनशेट्टी यांची आंदोलक कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या नेत्यांसोबत झालेली बैठक

सोलापूर- पाण्याच्या टाकीवर बसून सुरू असलेले परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. एक महिन्याचा पगार एकादशीच्या दिवशी आणि पुढील आठ दिवसात दुसऱ्या महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

बैठकीचे वृत्त
प्रहार संघटनेच्या पूढाकारातून मागील तीन दिवसापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. बुधवारी आंदोलकांनी मूख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिल्यानंतर या आंदोलनावर महापालिकेत चर्चा सुरू झाली. बूधवारी रात्री उशिरा पर्यंत आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. पगार मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा महापौर शोभा बनशेट्टी यांची आंदोलक कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भात तोडगा निघाला. 11 जूलै रोजी एक महिन्याचा पगार आणि आठ दिवसात दूसऱ्या महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर कामगारांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

Intro:mh_sol_03_smc_worker_andolan_stop_7201168
परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे,
3 दिवस 2 रात्री पाण्याच्या टाकीवर बसून केले आंदोलन
सोलापूर-
पाण्याच्या टाकीवर बसून सुरू असलेले परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोल मागे घेण्यात आले आहे. एका महिन्याचा पगार एकादशीच्या दिवशी आणि आठ दिवसात दूसऱ्या महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. Body:प्रहार संघटनेच्या पूढाकारातून मागील तीन दिवसापासून परिवहनच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. बुधवारी आंदोलकांनी मूख्यमंत्र्याच्या गाड्याचा ताफा अडविण्याचा इशारा दिल्यानंतर या आंदोलनावर महापालिकेत चर्चा सुरू झाली. बूधवारी रात्री उशिरा पर्यंत आंदोलका दरम्यान चर्चा झाल्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मागील अनेक महिन्यापासून परिवहनच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही. पगार मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या समवेत आंदोलन कर्त्या कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीत तोडगा निघाला. 11 जूलै रोजी एक महिन्याचा पगार आणि आठ दिवसात दूसऱ्या महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर कामगारांना त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.