ETV Bharat / city

हिंगणघाट जळीतकांड; 'हैदराबाद एन्काऊंटरसारखं काहीतरी करा'

देशात सध्या महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारचे प्रमाण वाढत चालले आहे. घटना घडल्यानंतर लोक रस्त्यावर येतात. पण, समाजप्रबोधनातून पुरुषी मानसिकता बदलायला हवी, अशी प्रतिक्रिय आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

mla praniti shinde
आमदार प्रणिती शिंदे
author img

By

Published : Feb 4, 2020, 8:29 PM IST

Updated : Feb 4, 2020, 8:41 PM IST

सोलापूर - हिंगणघाट घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महिला तसंच मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपींबाबतीत कुठलीही दयामाया न दाखवता आणि तांत्रिक बाबी पुढे न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करा किंवा हैदराबाद एन्काऊंटरसारखं काहीतरी करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी आज(मंगळवार) सोलापुरात दिली.

आमदार प्रणिती शिंदे

हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

युवक काँग्रेसच्यावतीने आज सोलापुरात वाढत्या बेरोजगारीविरोधात निदर्शनं करण्यात आली. त्याचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले होते. त्यावेळी त्यांना हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. तसेच हैदराबाद बलात्कार प्रकारणानंतर करण्यात आलेल्या एन्काऊंटरचे त्यांनी समर्थन केले.

देशात सध्या महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारचे प्रमाण वाढत चालले आहे. घटना घडल्यानंतर लोक रस्त्यावर येतात. पण, समाजप्रबोधनातून पुरुषी मानसिकता बदलायला हवी. तसेच अशा घटनांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. याच भावनेतून आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.

Intro:सोलापूर : हिंगणघाट घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.महिला तसंच मुली अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या बाबतीत कुठलीही दयामाया न दाखवता आणि तांत्रिक बाबी पुढे न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सोलापुरात दिलीय.

Body:युवक काँग्रेसच्यावतीने आज सोलापूरात देशांत वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.त्याचं नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं होतं. त्यावेळी त्यांना हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर गुदरलेल्या जळीत प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी कठोर शिक्षा करण्याची मागणी करताना..हैद्राबाद बलात्कार प्रकारणानंतर करण्यात आलेल्या एन्काऊंटरचं समर्थन केलंय...

Conclusion:देशांत सध्या महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारचं प्रमाण वाढत चाललं आहे.घटना घडल्यानंतर लोक रस्त्यावर येतात पण समाज प्रबोधनातून पुरुषी मानसिकता बदलावायला हवी.तसंच अशा घटनांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. याच भावनेतून आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
Last Updated : Feb 4, 2020, 8:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.