ETV Bharat / city

electric shock death in solapur विजेचा धक्का बसल्याने मुलाला वाचविण्याकरिता गेलेल्या पित्याचाही मृत्यू - electric shock death in solapur

खडकी गाव हे सोलापूर शहरापासून जवळच असल्याने जखमी अवस्थेत बाप लेकाला उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ( Solapur civil hospital ) दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तापासून मृत घोषित केले. सचिन श्याम भंडारे (वय वर्ष 35 ) व जय सचिन भंडारे( वय वर्ष 11 ) असे शॉक लागून मृत्युमुखी पडलेले पिता पुत्राचे ( Father son death electric shock ) नाव आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 25, 2022, 8:44 PM IST

Updated : Sep 25, 2022, 8:51 PM IST

सोलापूर - कपडे वाळवण्यासाठी घराच्या गच्चीवर गेलेल्या मुलाला शॉक लागत होता. शॉक लागून मुलगा भाजतोय म्हणून ( Father and son died on the spot ) बापाने मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली. पण विजेचा शॉक इतका जबरदस्त होता की, मुलाच्या वडिलालादेखील जबरदस्त ( electric shock in solapur today ) धक्का बसला. या शॉकमुळे बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील खडकी या गावात रविवारी दुपारी घडली आहे.

खडकी गाव हे सोलापूर शहरापासून जवळच असल्याने जखमी अवस्थेत बाप लेकाला उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ( Solapur civil hospital ) दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तापासून मृत घोषित केले. सचिन श्याम भंडारे (वय वर्ष 35 ) व जय सचिन भंडारे( वय वर्ष 11 ) असे शॉक लागून मृत्युमुखी पडलेले पिता पुत्राचे ( Father son death electric shock ) नाव आहे.

कपडे वाळवण्यासाठी गेला असता मृत्यूने बाप लेकाला कवटाळले जय भंडारे हा खडकी (ता तुळजापूर,जि उस्मानाबाद) येथील घरावर कपडे वाळवण्यासाठी गेले होता. घरावरून महावितरणची मुख्य सर्विस वायर गेली आहे. ओले कपडे भिंतीवर टाकताना जय भंडारेच्या हातातील कपड्याना सर्व्हिस वायरचा धक्का लागला. यावेळी जय जोरात किंचाळला. मुलाचा आवाज ऐकून पिता सचिन भंडारे हे धावत गच्चीवर गेले .मुलाला विजेचा शॉक लागत आहे. त्यात तो भाजत आहे. हे नजरेला पडताच त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, मुलगा जयला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. विजेच्या तारमधून विजेचा जबरदस्त प्रवाह वाहत असल्याने दोघां पिता पुत्रास जोरात शॉक बसला. दोघेही घरावरून खाली पडले.

दोघांचा जीव गेला- सचिन भंडारे व मुलगा जय भंडारे या दोघांना उपचारासाठी सोलापूर शहरातील सिविल हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले आहे. दरम्यान यावेळी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले. सर्व नातेवाईक व खडकी गावातील ग्रामस्थ हे रविवारी दुपारपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. शवविच्छेदन झाल्यानंतर गावातच अंतीम संस्कार केले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी दिली.

Last Updated : Sep 25, 2022, 8:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.