ETV Bharat / city

उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे म्हणजे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे सर्टिफिकेट - जयंत पाटील - उच्च न्यायालय

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री आहात का? पक्षाचे नेते, असे न्यायालयाने मुख्यमत्र्यांना विचारले आहे.

जयंत पाटील १११
author img

By

Published : Mar 29, 2019, 5:19 PM IST

सांगली - उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढलेले ताशेरे म्हणजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे सर्टिफिकेट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही, त्यामुळे न्यायालयानेच मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री आहात का? पक्षाचे नेते, असे न्यायालयाने मुख्यमत्र्यांना विचारले आहे. गेल्या ५ वर्षांपासून आपण मागणी करत आहोत की स्वतंत्र गृहमंत्री नेमा, मात्र, मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासावरून न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना खडसावले आहे.

महाराष्ट्राच्या जनतेला हा पुरावा आहे, की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी सांभाळली, याचे सर्टिफिकेट उच्च न्यायालयाने दिले आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Feed SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_29_MARCH_2019_JAYANT_PATIL_ON_CM_SARFARAJ_SANADI .

स्लग - उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे म्हणजे राज्यातील कायदा-
सुव्यवस्थेचे सर्टिफिकेट - जयंतराव पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका.

अँकर - उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांवर ताशेरे म्हणजे राज्यातील कायदा-
सुव्यवस्थेचे सर्टिफिकेट असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही,त्यामुळे न्यायालयानेच मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली खरमरीत टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.ते सांगलीमध्ये बोलत होते.

Body:व्ही वो - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासावरून उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मुख्यमंत्री आहात का पक्षाचे नेते असे न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.गेल्या पाच वर्षापासून आपण मागणी करत आहोत की स्वतंत्र गृहमंत्री नेमा,मात्र मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही.आणि पानसरे दाभोळकर हत्या तपास प्रकरणावरून न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढत खरमरीत टीका केली आहे.
आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा पुरावा आहे,की मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कशी सांभाळली याचे सर्टिफिकेट उच्च न्यायालयाने दिले आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जयंतराव पाटील यांनी केली आहे.

बाईट - जयंतराव पाटील - प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.