ETV Bharat / city

Pune Gorhe ZP School : आधुनिक लॅब असलेली जिल्हा परिषदेची शाळा; ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास, टेलिव्हिजन ब्रॉडकास्ट, स्पॅनिश भाषा शिक्षण असलेली आधुनिक शाळा

author img

By

Published : Sep 5, 2022, 1:04 PM IST

ण्यातील खडकवासला बॅकवॉटरच्या साईडला एक छोटेसे गोऱ्हे बुद्रुक नावाचे ( Zilla Parishad School of Gorhe Village Pune ) गाव आहे. त्या गावांमध्ये ( Ranjit Mendhe Sir in Z P School ) ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. ही शाळा कुठल्याही आधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पाठीमागे टाकून विद्यार्थ्यांना शिक्षण देत ( Modern Science Lab in Zilla Parishad School ) आहे. शाळेची इमारत, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेतील परिसर, शाळेतील स्वच्छता, यावर अधिवेशनात प्रश्न निर्माण केले जात असताना या शाळेने कुठल्याही सरकारची मदत ( Pune Gorhe ZP School ) न घेता एक आदर्श जिल्हा परिषद शाळा उभे केलेली ( Moon Star Study in Z. P. School ) आहे.

Pune Gorhe ZP School
आधुनिक लॅब असलेली जिल्हा परिषदेची शाळा

पुणे : जिल्हा परिषद शाळा आणि त्या शाळेची स्थिती याबाबत एकीकडे सुधारण्याची चर्चा चालू आहे. तसेच, दुसरीकडे अनेक शिक्षक आपल्या कल्पनेतून देशाचे भवितव्य या जिल्हा परिषद शाळेतून घडवत ( Zilla Parishad School of Gorhe Village Pune ) असतात, अशीच एक जिल्हा परिषदेची शाळा पुणे जिल्ह्यात रणजीत मेंढे सर ( Ranjit Mendhe Sir in Pune District ) यांनी घडवली आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पुणे जिल्ह्यात ( Modern Science Lab in Zilla Parishad School ) आहे. ही शाळा कुठल्याही आधुनिक इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पाठीमागे टाकून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेची इमारत, शाळेतील स्वच्छतागृह, शाळेतील परिसर ( Television Broadcast in Z P School ), शाळेतील स्वच्छता, ( Pune Gorhe ZP School ) यावर अधिवेशनात प्रश्न ( Ranjit Mendhe Sir in Z P School ) निर्माण केले जात असताना या शाळेने कुठल्याही सरकारची मदत न घेता एक ( Moon Star Study in Z. P. School ) आदर्श जिल्हा परिषद शाळा ( Special story of Zilla Parishad School ) उभे केलेली आहे.

आधुनिक लॅब असलेली जिल्हा परिषदेची शाळा

खडकवासला परिसरातील गोऱ्हे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळा पुण्यातील खडकवासला बॅकवॉटरच्या साईडला एक छोटेसे गोऱ्हे बुद्रुक नावाचे गाव आहे. त्या गावांमध्ये ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेला सातआठ वर्षांपूर्वी शाळेत विद्यार्थी घालावे का नाही, अशी पालकांची अवस्था असताना आता मात्र विद्यार्थी काढण्यासाठी पालक स्वतःहून येत असल्याची परिस्थिती शाळेमध्ये आज आहे.

जिल्हा परिषद शाळेत आधुनिक सायन्स लॅब : जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. तिथे आधुनिक शिक्षण कसे भेटणार, हा खरा प्रश्न अनेक पालकांचा असतो. गावच्या शाळेमध्ये आधुनिक सायन्स लॅब उभे केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी टेलिस्कोप या शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या शाळेमध्ये ग्रहताऱ्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांसहित गावकऱ्यांनासुद्धा शिकवला जातो. विद्यार्थी, विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास यासाठी खासगी शाळा, स्वतःच विद्यार्थ्यांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ही शाळा काम करीत आहे.

शाळेला आधुनिक शाळा करण्याचे संपूर्ण श्रेय मेंढे सरांचे : ही जिल्हा परिषद शाळा तशी प्राथमिकच आहे. ही पहिली ते पाचवीची शाळा आहे. या शाळेमध्ये तुम्हाला आधुनिक अशी वैज्ञानिक लॅब केलेली आहे. रणजित मेंढे सर यांनी हे सगळे साहित्य खरंतर खासगी लोकांकडून गोळा केलेला आहे. या शाळेमध्ये भारतातून अमेरिकेत गेलेले काहीलोक येऊन मदत करतात. शाळेमध्ये आता स्पॅनिश भाषा शिकवली जाते, असे सगळे उपक्रम या शाळेमध्ये सध्या सुरू करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या लोकांची मदत घेतली आणि आज शाळेला जिल्हा परिषदेच्या शाळेला आधुनिक शाळा करण्याचे संपूर्ण श्रेय हे मेंढे सरांचे आहे.

मित्राने प्रयोग शाळेकरिता दिला टेलिस्कोप : एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की, सर चंद्रावर खड्डे असतात. हे आम्हाला मान्य नाही. कारण तुम्ही खोटे बोलता आणि त्यातूनच सरांना कल्पना सुचली की, आपण यांना चंद्रावरील खड्डे दाखवले पाहिजे. त्यांचे एका अमेरिकेच्या मित्राला विचारले आणि त्या मित्राने त्यांना चक्क टेलिस्कोप दिला. गावकऱ्यांसह त्या विद्यार्थ्यांना ग्रहताऱ्यांचासुद्धा अभ्यास करून देत आहे.

शाळेला काही एनजीओ, अमेरिकेच्या काही संस्था करतात मदत : शिक्षण हे दडपण नसून, शिक्षण हे स्वातंत्र्य अनुभवायची गोष्ट आहे. हे या शाळेने जिल्हा परिषदेच्या सिद्ध केलेले आहे. शाळेमध्ये अमेरिकेचे काही संस्था, एनजीओ, आजूबाजूचे गावकऱ्यांच्या काही सहकाऱ्याच्या वतीने शाळेमध्ये ज्याप्रमाणे इंग्रजी शाळेमध्ये वह्या पुस्तक विकत भेटतात पण या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना मोफत जे जे काही देता येईल ते सर्व गोळा करून देण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्यात येतो शाळेची रंगोटी करण्यात आलेली आहे. शाळेला स्वच्छतागृह आहे, शाळेला चांगली लॅब आहे.

ग्रहताऱ्यांचा तर अभ्यास होतच होतो. शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये रणजित मेंढे सरांनी चक्क विद्यार्थ्यांना न्यूज बुलेटीन तयार करण्याची व्यवस्था केलेली आहे. या शाळेमध्ये डिजिटल बातमीपत्र तयार केला जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पत्रकार न्यूज प्रतिनिधी कसे काम करतात कसे काम करतात, त्याप्रमाणे काम करायला लावले जाते आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो.

जिल्हा परिषद शाळेबद्दल पालकांचा वाढला विश्वास : आपणसुद्धा न्यूज देऊ शकतो हा विश्वास निर्माण होतो. आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत घालण्यासाठीसुद्धा पालक पुढे येत आहेत. हे सर्व शक्य आहे ते रजनीकांत मेंढे या दूरदृष्टी असलेल्या शिक्षकाने या विद्यार्थ्यांना हे सर्व उपलब्ध करून दिले. त्यांच्या मदतीला या शाळेचे मुख्याध्यापक गावातील पालक समस्त नागरिक यांचेही पाठबळ आहे. त्याचबरोबर शासनाच्यासुद्धा योजना मोठ्या प्रमाणात या शाळेत राबवल्या जातात.

जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोर टिकून : शिक्षणाचा अधिकार हा कायदा आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे. इंग्रजी शाळेमध्ये जाता यावे यासाठी करण्यात आला. कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये ते शिक्षण उपलब्ध होत नाही. परंतु, अशा रजनीकांत मेंढे सरांसारख्या शिक्षकांमधूनसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळासुद्धा इंग्रजी माध्यमाच्या खासगी शिक्षण स्पर्धेमध्ये टिकून आपले विद्यार्थी अधिक गुणसंपन्न करू शकतात, हे या शिक्षकाने दाखवून दिले आहे.

हेही वाचा : Sanjay Raut संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.