ETV Bharat / city

Youth beaten by gang पुण्यात दहीहंडी उत्सवात टोळक्याची तरुणाला मारहान, हवेत केला गोळीबार - दहीहंडी उत्सव तरुणावर हल्ला वडगाव

दहीहंडीच्या उत्सवात नाचत असताना पूर्ववैमनस्यातून youth beaten during Dahihandi festival in Pune सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर youth beaten by gang in pune पालघणने वार केले. यातील एकाने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना वडगाव भागात Dahihandi festival youth attacked Vadgaon घडली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 20, 2022, 8:46 AM IST

पुणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव, तसेच सर्व सण उत्सव youth beaten during Dahihandi festival in Pune निर्बंधांमध्ये साजरे करावे लागले. मात्र, यंदा निर्बंध काढल्याने सर्व सण उत्सव मोठ्या youth beaten by gang in pune उत्साहात साजरा होत असताना पुण्यात दहीहंडी उत्सवात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहीहंडीच्या उत्सवात नाचत असताना पूर्ववैमनस्यातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर पालघणने वार केले. यातील एकाने हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना वडगाव भागात Dahihandi festival youth attacked Vadgaon घडली.

हेही वाचा Dahi Handi festival In Pune पुण्यातील दहीहंडीचा घेतलेला आढावा

शुभम जयराज मोरे (रा.महादेव नगर वडगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ओंकार लोहकरे असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

वडगावमधील महादेव नगर येथील वेताळ मित्र मंडळ दहीहंडी उत्सवात शुभम जयराज मोरे (रा.महादेव नगर वडगाव) हा त्याच्या मित्रांसोबत नाचत होता. यावेळी आरोपी चेतन ढेबे, ओंकार लोहकरे, अनुराग चांदणे, ज्ञानेश्वर जाधव, बाला धेबे, साहिल उघडे, वैभव साबळे व त्यांचे सात ते आठ मित्र यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मोरे याला मारहाण केली. यावेळी आरोपी लोहकरे याने त्याच्या जवळील पिस्टलने हवेत गोळीबार केला. तर, चेतन ढेबे याने मोरे याच्या मानेवर पालघणने वार करून त्यास जखमी केले. आरोपींनी मारहाण करत या भागात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपी बाला ढेबे याच्यासह त्याच्या काही साथिदारांना तत्काळ पाठलाग करून पकडले.

हेही वाचा Baramati Police Seized Stolen Motorcycles चोरी गेलेल्या 27 मोटरसायकल बारामती पोलिसांनी केल्या हस्तगत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.